शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

क्रिएटिव्ह अमूल

By admin | Updated: June 9, 2016 00:00 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलावर अमूलचे भाष्य..अभिनेता लिओनार्डो दि कॅप्रिओला अखेर मिळाला ऑस्कर..अमूलनेही केले अभिनंदनइंग्लंडमधील शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम व केट मिडलटन यांच्या भारत दौ-याची अमूलने घेतली दखल..उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून झालेल्या वादावर अमूलची टिप्पणी.सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या रायचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील जांभळ्या ओठांची खूप खिल्ली उडवली गेली.महाराष्ट्रासह संपूर्ण देश ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेश बदलावर अमूलचे भाष्य..

अभिनेता लिओनार्डो दि कॅप्रिओला अखेर मिळाला ऑस्कर..अमूलनेही केले अभिनंदन

इंग्लंडमधील शाही दाम्पत्य प्रिन्स विल्यम व केट मिडलटन यांच्या भारत दौ-याची अमूलने घेतली दखल..

उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यावरून झालेल्या वादावर अमूलची टिप्पणी.

सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या रायचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील जांभळ्या ओठांची खूप खिल्ली उडवली गेली.

महाराष्ट्रासह संपूर्ण देश भीषण दुष्काळात होरपळत असताना "अमूल"नेही त्याची दखल घेतली.

किंगफिशरच्या अस्ताबरोबरच बँकाचे हजारो कोटींचे कर्ज बुडवून विजय माल्ल्यानेही देश सोडून पलायन केले. पैसे वसूल करण्यासाठी बँकांनी माल्ल्यांच्या मालमत्तेच्या केलेल्या लिलावालाही प्रतिसाद मिळाला नाही.

तामिळनाडू व पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जयललिता व ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या अभूतपूर्व यशावर "अमूल"ची टिप्पणी.

कॉमेडियन तन्मय भट्टने क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर व गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्यावर व्हिडीओतून आक्षेपार्ह शब्दांत केलेली टिप्पणी "अमूल"लाही रुचली नाही.

विख्यात मुष्टीयोद्धा मोहम्मद अली यांनाही "अमूल"च्या माध्यमातून श्रद्धांजली वाहण्यात आली.

उडता पंजाब चित्रटावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर "अमूल"ने "लडता पहलाज" या शीर्षकाखालील कार्टूनच्या माध्यमातून मार्मिक टिप्पणी केली आहे. अमूलची अशीच काही आणखी कार्टून्स तुमच्यासाठी...