शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
3
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
4
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
5
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
6
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
7
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
8
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
9
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
10
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
11
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
12
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
13
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
14
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
15
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
16
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
17
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
18
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
19
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
20
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा

भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन कोरोनाविरोधात ६० टक्के प्रभावी, देशाला लवकरच खूशखबर मिळणार

By बाळकृष्ण परब | Published: November 22, 2020 3:08 PM

Corona Virus News : हैदराबादमधील भारत बायोटेक या कंपनीकडून कोव्हॅक्सिन विकसित करण्यात येत आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.

ठळक मुद्देभारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाविरोधात ६० टक्के प्रभावी असल्याचा दावा ही लस निर्माण करत असलेल्या कंपनीचे अध्यक्ष साई डी. प्रसाद यांनी केला आहेही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने विकसित केली आहे कोव्हॅक्सिनच्या स्टोरेजसाठी २ ते ८ डिग्री तापमानाची आवश्यकता भासेल. सध्या भारत बायोटेककडे तीन कोटी डोस निर्माण करण्याची क्षमता आहे

नवी दिल्ली - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, कोरोनावरील लसींचे परीक्षण जागतिक पातळीवर सुरू आहे. ब्रिटन, अमेरिका आणि रशियासह अनेक देशांतील कंपन्या कोरोनाविरोधात लस विकसित करून जगाला दिलासा देण्याच्या प्रयत्नात आहेत. हैदराबादमधील भारत बायोटेकसुद्धा त्यापैकीच एक आहे. या कंपनीकडून कोव्हॅक्सिन विकसित करण्यात येत आहे. तसेच या लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. दरम्यान, भारतात तयार झालेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनाविरोधात ६० टक्के प्रभावी असल्याचा दावा ही लस निर्माण करत असलेल्या कंपनीचे अध्यक्ष साई डी. प्रसाद यांनी केला आहे.कोव्हॅक्सिन ही भारताची स्वदेशी कोरोना लस आहे. ही लस भारत बायोटेकने आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ व्हायरॉलॉजी यांच्या सहकार्याने विकसित केली आहे. भारत बायोटेकच्या दव्यानुसार कोविड-१९ विरोधात कोव्हॅक्सिन किमान ६० टक्के प्रभावी राहणार आहे, हा प्रभाव त्यापेक्षा अधिक असून शकतो.याबाबत भारत बायोटेकचे अध्यक्ष साई डी प्रसाद यांनी इंडिया टुडेशी संवाद साधताना सांगितले की, कोव्हॅक्सिन कोविड-१९ विषाणूविरोधात किमान ६० टक्के प्रभावी राहील. डब्ल्यूएचओ, अमेरिकेची एफडीए आणि भारताची केंद्रीय ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनसुद्धा जर कुठलीही रेस्पिरेटरी व्हॅक्सिन ५० टक्के प्रभाव दाखवत असेल तर तिला मंजुरू देता. आमचे लक्ष्य किमान ६० टक्के प्रभावी लस विकसित करण्याचे आहे, मात्र तिचा प्रभाव अधिकही असू शकतो, असे साई डी. प्रसाद यांनी सांगितले.ेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेेे कोव्हॅक्सिनच्या स्टोरेजसाठी २ ते ८ डिग्री तापमानाची आवश्यकता भासेल. सध्या भारत बायोटेककडे तीन कोटी डोस निर्माण करण्याची क्षमता आहे. ही क्षमता पुढच्या वर्षी वाढवून पन्नास कोटी करता येईल. मात्र कंपनीने लसीच्या किमतीची माहिती दिलेली नही. कोव्हॅक्सिनच्या चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात भारतात २५ केंद्रांवर २६ हजार स्वयंसेवकांना सहभागी करून घेण्यात आले आही. कुठल्याही लसीची भारतातील मोठी वैद्यकीय चाचणी आहे. एवढेच नाही लसीचा तिसऱ्या टप्प्यातील प्रभाव जाणून घेण्यासाठीचे पहिले संशोधन आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यIndiaभारत