शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

२० राज्यांत २०१८ च्या तुलनेत भ्रष्टाचार घटला  

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 5:00 AM

भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारतातील २० राज्यांत वर्ष २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये भ्रष्टाचार १० टक्क्यांनी खाली आला आहे, असे ‘इंडिया करप्शन सर्व्हे २०१९’च्या अहवालात म्हटले आहे.ही पाहणी ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल इंडिया आणि लोकल सर्कल्स या स्वतंत्र संस्थांनी केली होती. २०१८ मध्ये लाच देणाऱ्यांची टक्केवारी ५८ होती. ती २०१९ मध्ये ५१ झाली.२०१७ मध्ये हीच टक्केवारी ४५ टक्के होती. पाहणीमध्ये दिल्ली, हरयाणा, गुजरात, पश्चिम बंगाल, केरळ, गोवा आणि ओदिशामध्ये भ्रष्टाचाराचे कमी प्रकार घडले, तर राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, झारखंड आणि पंजाबमध्ये जास्त होते.जास्त प्रमाणात लाच मालमत्तांची नोंदणी आणि जमिनीच्या प्रकरणांची कामे पाहणाºया अधिकाऱ्यांना दिली गेली. त्यानंतर पोलीस, महानगरपालिका, वीज मंडळ, वाहतूक अधिकारी, कर आणि पाणी विभागातील अधिकाºयांना. सरकारी कार्यालयांत लाच देण्याची वेळ येते तेव्हा पाहणी केलेल्या बहुतेक लोकांनी म्हटले की, अकार्यक्षमता किंवा सक्तीमुळे आम्ही ती दिली. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारIndiaभारत