शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
5
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
6
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
7
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
8
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
9
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
10
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
11
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
12
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
13
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
14
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
15
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
16
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
17
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
18
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
19
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
20
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
Daily Top 2Weekly Top 5

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील टॉप 15 मुद्दे... एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 21:49 IST

यावेळी पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला धीर देत आणि कोरोना योध्यांचे कौतुक करत वैद्यकीय सुविधा, लसीकरण आणि लॉकडाउनसाख्या महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. पॉइंट्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी... (Narendra Modi's speech)

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. सातत्याने कोरोना रुग्ण संख्येत कमालीची वाढ होताना दिसत आहे. एवढेच नाही, तर देशातील कोरोना मृतांची संख्याही वाढतच चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधाननरेंद्र मोदींनी देशातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशातील जनतेला धीर देत आणि कोरोना योध्यांचे कौतुक करत वैद्यकीय सुविधा, लसीकरण आणि लॉकडाउनसाख्या महत्वाच्या विषयांवर भाष्य केले. पॉइंट्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात नेमकं काय म्हणाले पंतप्रधान मोदी...Narendra Modi: तुमचा बालहट्ट देशाच्या कामी येईल; मोदींचं देशातल्या लहानग्यांना महत्त्वाचं आवाहन

पंतप्रधान मोदींच्या भाषणातील टॉप 15 महत्वाचे मुद्दे -

  • कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशापुढे मोठे संकट, कोरोनाच्या लढाईला धैर्याने तोंड दिले, तरच आपण त्यात विजय मिळवू शकतो - पंतप्रधान मोदी
  • गरजूंना ऑक्सिजन मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत - पंतप्रधान मोदी
  • यावेळी कोरोना केस वाढताच फार्मा सेक्टरने औषधींचे उत्पादन वाढविले, ते आणखी वेगाने वाढवीले जात आहे - मोदी
  • आपण सौभाग्य शाली, आपल्याकडे अत्यंत मजबूत फार्मा सेक्टर - नरेंद्र मोदी
  • जगातील सर्वात स्वस्त कोरोना लस भारताकडे - मोदीCoronaVirus : कोरोनाचा डबल म्यूटेंट व्हेरिएंट किती घातक? लस ठरेल का परिणामकारक? जाणून घ्या 
  • राज्य सरकारने लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय ठेवावा - पंतप्रधान मोदी
  • देशाला लॉकडाऊनपासून वाचवणे जनतेच्या हातात - पंतप्रधान मोदी
  • काही झाले तरी गरज नसताना घराबाहेर पडू नका; पंतप्रधान मोदींचे आवाहन
  • भारतात लॅबचे मोठे नेटवर्क, कोरोना चाचण्यांची संख्या वाढली आहे - पंतप्रधान मोदी
  • कोरोनाच्या सुरुवातीला देशात वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. मात्र, आता पीपीई कीट, मास्क मुबलक प्रमाणात उपलब्ध होत आहे - पंतप्रधान मोदीCoronaVirus : कोरोना काळात यमराजांपर्यंत कसे पोहोचतायत लोक? आनंद महिंद्रांनी ट्विट करून सांगितलं 
  • श्रमिकांचा विश्वास तुटू देऊ नका; राज्य सरकारना पंतप्रधान मोदींचे आवाहन
  • सरकारी रुग्णालयात मोफत कोरोना लस यापुढेही मिळत राहणार - पंतप्रधान मोदी
  • देशात आतापर्यंत १२ कोटी नागरिकांचे कोरोना लसीकरण पूर्ण - पंतप्रधान मोदी
  • जीवन वाचवीने, उपजिविका वाचविणे आणि आर्थव्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचाही प्रयत्न सुरू - पंतप्रधान
  • देशातील डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, अॅम्बुलन्स चालक, पोलीस कर्मचारी या कोरोना योद्धांचे कौतुक करतो - पंतप्रधान मोदी

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसprime ministerपंतप्रधान