शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाने भारतीयांच्या आयुष्यातील दोन वर्षे कमी केली; नवा स्टडी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 12:46 PM

CoronaVirus decrease life: कोरोना महामारीला दोन वर्षे होत त्याने केलेले दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत.

कोरोनाने (corona) जगभरातील लाखो कुटुंबांचे भविष्य नष्ट केले आहे. कोणाचा मुलगा, कोणाचा पती, कोणाचा बाप, भाऊ, बहीण असे आप्तेष्ठ कोरोनाने हिरावले आहेत. कोरोना महामारीला दोन वर्षे होत त्याने केलेले दूरगामी परिणामही आता दिसू लागले आहेत. एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार कोरोनाने भारतीयांची दोन वर्षे कमी केली आहेत. 

इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ पॉपुलेशन स्‍टडीज (IIPS) नुसार 2019 मध्ये भारतीय पुरुषांचे सरासरी आयुष्य हे 69.5 वर्षे होते. 2020 मध्ये कमी होऊन ते 67.5 वर्षांवर आले आहे. याचप्रमाणए महिलांचे आयुष्य हे 72 वर्षे होते ते आता 69.8 वर्षांवर आले आहे. IIPS चे असिस्टंट प्रोफेसर सुर्यकांत यादव यांचा हा स्टडी बीएमसी पब्लिक हेल्थ जर्नलमध्ये छापून आला आहे. 

गेल्या दोन वर्षांत 35 ते 69 वर्षे वयोगटामध्ये मृत्यूदर जास्त होता. त्याचा परिणाम या आकडेवारीवर झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यूदर कमालीचा वाढला आहेय मार्च 2020 ते आतापर्यंत चार लाख मृत्यू झाले आहेत. डेटा स्पेशालिस्टनी भारतात यापेक्षा कित्येक पटींनी जास्त लोकांचा मृत्यू झाल्याचा दावा केला आहे. 

IIPS स्‍टडी मध्ये 145 देशांमधील स्‍पेन में 2.28 साल तक कम हो गई जिंदगी ग्‍लोबल बर्डन ऑफ डिसिज (GBD) विचारात घेतला आहे. याशिवाय कोविड इंडिया अॅप्लिकेशन प्रोग्रॅम इंटरफेस पोर्टलद्वारे देखील अभ्यास करण्यात आला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्यूदरात मोठी वाढ झाल्याचे यामध्ये दिसले आहे. या तुलनेत भारत मध्यावर आहे. इग्लंड आणि अमेरिकेसारख्या देशांत हे आयुष्य 1 वर्षाने घटले आहे. तर स्पेनमध्ये सर्वाधिक 2.28 वर्षांची घट झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या