शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

CoronaVirus News : उत्तर भारतातील स्थिती चिंताजनक, सरकार हादरले, अनेक शहरांत निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2021 4:39 AM

CoronaVirus News : कुंभमेळ्यानंतर किमान ५० साधूसंतांना कोरोना झाला आहे. लागण झालेल्या बाधितांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. राज्यात कुंभमेळ्यामुळेच ही स्थिती उद्भवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

नवी दिल्ली : उत्तर भारतातील अनेक राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, त्यामुळे केंद्र सरकारही हादरून गेले आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, मध्य प्रदेश, पंजाब, छत्तीसगड येथील स्थिती बिघडत चालली आहे.कुंभमेळ्यानंतर किमान ५० साधूसंतांना कोरोना झाला आहे. लागण झालेल्या बाधितांची संख्या चार हजारांहून अधिक आहे. राज्यात कुंभमेळ्यामुळेच ही स्थिती उद्भवली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर प्रदेश सरकारने अलाहाबाद, वाराणसीसह अनेक शहरांत रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे. तसेच सोमवारी सकाळपर्यंतही संचारबंदी लावण्यात येणार आहे. मास्क न लावणाऱ्याकडून एक हजार रुपये दंड आकारला जाईल. तसेच दुसऱ्यांदा तीच व्यक्ती मास्कविना आढळल्यास १० हजार दंड केला जाईल. 

- २,१७,३५३ नवे रुग्ण २४ तासांत आढळले

-  सलग दुसऱ्या दिवशी काेराेनाचे दाेन लाखांहून अधिक नवे रुग्ण-  १ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू, सक्रिय रुग्णांची संख्या १५ लाखांवर.

दुसऱ्या लाटेत संसर्ग अतिशय वेगाने पसरत आहे. भारतात सलग दुसऱ्या दिवशी दाेन लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले. २४ तासांमध्ये ११८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यूपीची स्थिती वाईटाकडेकेंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील स्थिती चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. तेथे केंद्रीय पथक जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथ