शहरं
Join us  
Trending Stories
1
डोंबिवली स्टेशनवर लोकलचा डबा रुळावरून घसरला! ट्रेन सेवा २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू
2
अमेरिका-इराणमधील तणाव पुन्हा वाढला! 'होर्मुझ'च्या वादामुळे अचानक कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
5
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
6
369 हा एक आकडा नाही, ब्रह्मांडाची ताकद आहे; मनात आणाल, पूर्ण होईल, २१ दिवसांत संकेत मिळतील!
7
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
8
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
9
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
11
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
12
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
13
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
14
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
15
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
16
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
17
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
18
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
19
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
20
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: मास्कमुक्त दिवाळी शक्य? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2021 08:19 IST

लसीकरणाचा हा वेग कायम राहिल्यास दिवाळीत मास्कपासून मुक्ती मिळू शकते का, याबाबत सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशात कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून १०० कोटी लोकांना लस देण्याचे अशक्यप्राय वाटणारे लक्ष्य अवघ्या दहा महिन्यांत साध्य होत आहे. हा एक जागतिक विक्रमच म्हणायला हवा. लसीकरणाचा हा वेग कायम राहिल्यास दिवाळीत मास्कपासून मुक्ती मिळू शकते का, याबाबत सध्या विविध स्तरावर चर्चा सुरू आहे. पाहूया काय आहे अंदाज...लसीकरणाचा आतापर्यंतचा प्रवास१६ जानेवारी रोजी देशव्यापी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली.सुरुवातीच्या १३१ दिवसांत २० कोटी डोस दिले गेले.त्यानंतर पुढील २० कोटी डोस ५२ दिवसांत पूर्ण झाले.६० ते ८० कोटींचा टप्पा पूर्ण करण्यासाठी २४ दिवस लागलेआता ८० ते १०० कोटीचा टप्पा ३१ दिवसांत पूर्ण होणार आहे.लसीकरणाची आकडेवारी (वयोगटनुसार)५५ कोटी- १८ ते ४५ २७कोटी- ४५ ते ६०१७कोटी- ६०+इतर देशांची स्थितीअमेरिका ५६ ९%ब्रिटन ६७ ६%स्वीडन ६७ ४%हंगेरी ५९ २%चीन ७१ ५%इटली ७० ७%सौदी अरेबिया ५८ ८%न्यूझीलंड ५७ १६%मास्कमुक्तीचे काय?अनेक लोक अजूनही मास्क वापरताना दिसत नाहीत. तर बहुतेक लोकांचा मास्क हनुवटीवर असतो. लसीकरणानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे गेलेला नाही. त्यामुळे मास्क वापरणे आवश्यकच आहे. मास्कमुक्तीचा विचार सध्या सरकार करणे शक्य दिसत नाही. आपणही मास्क कायम वापरल्यास, कोरोनापासून बचाव होईलयांची वाटचाल मास्कमुक्तीकडेब्रिटन, अमेरिका, चीन, न्यूझीलंड, हंगेरी, इटली

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या