शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना निर्बंध उद्योगांच्या मुळावर? जमावबंदी, संचारबंदीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 07:59 IST

अनेक राज्यांनी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी असे निर्बंधांचे सूत्र अवलंबले. त्यामुळे उद्योगांना नुकसान सहन करावे लागत आहे.

ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्याने बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी असे निर्बंधांचे सूत्र अवलंबले. त्यामुळे उद्योगांना नुकसान सहन करावे लागत आहे. ‘केट’चे म्हणणे...कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे निर्बंध लादण्यात आले आहेत. मात्र, या निर्बंधांमुळे देशांतर्गत उद्योगाला फटका बसला आहे.कोरोना निर्बंधांमुळे देशभरातील व्यापार-उदिम थंडावला असल्याचा निष्कर्ष कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी-केट) यांनी काढला आहे.गेल्या १५ दिवसांत उद्योग-व्यवसायांची उलाढाल ५० टक्क्यांवर आल्याचे ‘केट’ने आपल्या अहवालात नमूद केले आहे.निर्बंध शिथिल केले जावेत, अशी ‘केट’ची मागणी आहे.विवाह व्यवस्थापन क्षेत्राचे नुकसाननव्या कोरोना निर्बंधांचा सर्वाधिक फटका विवाह व्यवस्थापन क्षेत्राला बसला आहे.येत्या दोन-तीन महिन्यांत या क्षेत्राला ४ लाख कोटी रुपयांच्या व्यवसायाची अपेक्षा होती.परंतु विविध राज्यांनी लादलेले विविध निर्बंध येत्या काळात कायम राहिल्यास या व्यवसायाचे अडीच लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.सर्वेक्षण कुठे केले?कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स यांनी १ ते १५ जानेवारी या कालावधीत देशभरातील ३६ शहरांमध्ये सर्वेक्षण केले.या सर्वेक्षणातूनच कोरोना निर्बंधांमुळे उद्योगांचे नुकसान होत असल्याचे स्पष्ट झाले.कोरोना निर्बंधांची स्थिती अशीच राहिल्यास संपूर्ण उद्योगचक्राला त्याचा फटका बसेल, असाही निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या