शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संसदीय समित्यांच्या बैठकीला सदस्यांची सातत्याने गैरहजेरी, व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2019 06:21 IST

समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते.

नवी दिल्ली : संसदीय समितीच्या बैठकीत सदस्यांच्या गैरहजेरीबाबत नाराजी व्यक्त करताना राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी गुरुवारी नाराजी व्यक्त केली.सभागृहाचे कामकाज सुरू होताच नायडू यांनी सांगितले की, या समित्यांची अलीकडेच पुनर्स्थापना करण्यात आली होती. आतापर्यंत झालेल्या ४१ बैठकांची आकडेवारी हे सांगते की, दोन्ही सभागृहांच्या सदस्यांची उपस्थिती कमी आहे. आठ स्थायी समितींच्या अध्यक्षांसह १० सदस्य राज्यसभेचे आणि २१ सदस्य लोकसभेचे असतात. यावर्षी डिसेंबरमध्ये या समितींची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर समित्यांच्या ४१ बैठका झाल्या आहेत.नायडू म्हणाले की, समित्यांच्या बैठकीला सदस्यांच्या गैरहजेरीबाबत काळजी करणारी आकडेवारी समोर आल्यानंतर आज सकाळी मी समित्यांच्या अध्यक्षांसोबत बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. समितीतील राज्यसभेच्या एकूण ८० सदस्यांपैकी केवळ १८ जण बैठकीस उपस्थित होते. तसेच लोकसभेच्या एकूण १६८ सदस्यांपैकी १८ जण बैठकीस उपस्थित होते. नायडू म्हणाले की, समितीचा प्रत्येक सदस्य २५ संसद सदस्यांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे एका सदस्याच्या गैरहजेरीचा अर्थ २५ सदस्यांचा आवाज ऐकला जात नाही, असा होतो.

टॅग्स :Venkaiah Naiduव्यंकय्या नायडूParliamentसंसद