शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस देणार मोफत टीव्ही संच, तांदूळ

By admin | Updated: November 20, 2014 02:07 IST

सत्तेत आल्यास आयकराच्या श्रेणीत नसलेल्यांना दरमहा ३५ किलो मोफत तांदूळ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत टीव्ही संच देण्याचे आश्वास

रांची : सत्तेत आल्यास आयकराच्या श्रेणीत नसलेल्यांना दरमहा ३५ किलो मोफत तांदूळ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत टीव्ही संच देण्याचे आश्वासन काँगे्रसने झारखंडवासीयांना दिले आहे़ येत्या २५ नोव्हेंबरपासून राज्यात पाच टप्प्यातील विधानसभा निवडणुक होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने बुधवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला़काँग्रेस नेते सुबोधकांत सहाय, काँग्रेसचे झारखंड प्रभारी बी़ के.हरिप्रसाद, पक्ष प्रदेशाध्यक्ष सुखदेव भगत आदी यावेळी हजर होते़ राज्यात सत्तेत आल्यास आम्ही झारखंडमधील आयकराच्या श्रेणीत नसलेल्या लोकांना दरमहा ३५ किलो मोफत तांदूळ आणि दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत टीव्ही संच देणार, राज्यात रंगनाथ मिश्रा यांच्या अल्पसंख्याकांवरील शिफारशी लागू करणार, अशी अनेक आश्वासने काँग्रेसने दिली आहेत़ याशिवाय शेतकऱ्यांना ‘पाच हॉर्स पॉवर वीज’ मोफत देण्यासोबत शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक दोन हजार रुपये प्रति क्विंटल भावाने खरेदी करण्याचे वचनही काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे़ (वृत्तसंस्था)