शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
6
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
9
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
11
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
12
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
13
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
14
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
15
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
16
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
17
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

"असं काय घडलं?; की मोदी पंतप्रधान असताना चीननं भारताची जमीन हिसकावली"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 2:43 PM

एक बातमी ट्विट करत राहुल गांधींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लडाख मुद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरले आहे.राहुल गांधींनी एक बातमी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे. भारत-चीन सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीपासून राहुल गांधी सात्याने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत.

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी लडाख मुद्यावरून पुन्हा एकदा मोदी सरकारला घेरले आहे. राहुल गांधी म्हणाले, असे काय घडले? की पंतप्रधान नरेंद्र मोदी असताना भारत मातेची पवित्र जमीन चीनने हिसकावून घेतली.

राहुल गांधींनी एक बातमी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये एका संरक्षण तज्ज्ञाने दावा केला आहे, की केंद्र सरकार एलएसीच्या मुद्द्यावर चीनसोबतच्या तणावासंदर्बात माध्यमांची दिशाभूल करत आहे. गलवान खोऱ्यातील या स्थितीमुळे देशाचे मोठे नुकसान होईल.

ही बातमी ट्विट करत राहुल गांधी यांनी म्हटले आहे, 'असे काय घडले, की मोदी जी असताना भारत मातेची पवित्र जमीन चीनने हिसकावून घेतली?'

लडाखमध्ये गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत झालेल्या हिंसक झटापटीपासून राहुल गांधी सात्याने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडत आहेत. या प्रकरणावर राहुल गांधी म्हणतात, पंतप्रधान मोदी चीनच्या दाव्यांसोबत आहेत. मात्र, ते आपल्या सैनिकांसोबत उभे असल्याचे दिसत नाही. 

राहुल गांधी म्हणाले होते, की चीनने आपली जमीण बळकावली. भारत ती मिळवण्यासाठी चर्चा करत आहे. चीन म्हणतोय, की ती भारताची जमीन नाही. पंतप्रधानांनी सार्वजनिकरित्या चीनच्या दाव्याचे समर्थन केले आहे. पंतप्रधान चीनचे समर्थन का करत आहेत आणि भारतीय सैनिकांचे समर्थन का करत नाहीत. गलवान मुद्द्यावर झालेल्या  सर्व पक्षीय बैठकीत मोदी म्हणाले होते, भारतीय सीमेत कुणीही घुसलेले नाही तसेच कुणीही भाराच्या भूमीवर कब्जा केलेला नाही. गेल्या 15 जूनच्या रात्री लद्दाखमध्ये एलएसीवर गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबोत झालेल्या हिंसक झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले होते. तेव्हापासून राहुल गांधी सातत्याने मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'

CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

CoronaVirus : जगातील दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये भारताचा वाटा वाढला, 'या' गोष्टींनी वाढवली देशाची चिंता

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसchinaचीनladakhलडाख