शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

बदल्याच्या राजकारणाने डाव उलटणार काँग्रेसचा आपला इशारा

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिल्यानंतर बदल्याचे राजकारण केल्यास डाव उलटू शकतो, असे प्रत्युत्तर काँग्रेस पक्षाने शनिवारी दिले.

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी होईल, असा इशारा आम आदमी पार्टीने दिल्यानंतर बदल्याचे राजकारण केल्यास डाव उलटू शकतो, असे प्रत्युत्तर काँग्रेस पक्षाने शनिवारी दिले.
काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक सिंघवी यांनी टिष्ट्वटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, जे लोक बदल्याचे राजकारण करतात त्यांचा मतदार राजकीय बदला घेत असतात हे कुणी विसरू नये.
आप नेते आणि केजरीवाल मंत्रिमंडळातील सदस्य मनीष सिसोदिया यांनी आप सरकार शीला दीक्षित आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार असल्याचे संकेत शुक्रवारी दिले होते. त्यावर सिंघवी यांनी उपरोक्त उत्तर दिले आहे. यापूर्वीच्या ४९ दिवसांच्या शासनकाळात नोंदविण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची चौकशी पुढे सुरू राहणार असल्याचे सिसोदिया यांनी सांगितले होते.
केजरीवाल यांना आपली पाळेमुळे घट्ट रोवता यावीत आणि त्यांनी दिल्लीसाठी ज्या योजना राबविण्याची कल्पना केली आहे त्यापैकी काहींची प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा सिंघवी यांनी व्यक्त केली; सोबतच घूमजाव पहिलेपासूनच सुरू झाले असल्याचा टोलाही लगावला.
(वृत्तसंस्था)