शहरं
Join us  
Trending Stories
1
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
2
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
3
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
4
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
5
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
6
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
7
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
8
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
9
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
10
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
11
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
13
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
14
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
15
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
16
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
17
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
18
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
19
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारीकरता फेसबुकवर टिपणी करणे हा गुन्हा नव्हे!

By admin | Updated: January 26, 2015 03:23 IST

सोशल नेटवर्किंग साईटस्वरील कायदा व्यवस्था लागू करणाऱ्या संस्थांच्या पेजवर आपली तक्रारवजा टिपणी करणे गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़

नवी दिल्ली : सोशल नेटवर्किंग साईटस्वरील कायदा व्यवस्था लागू करणाऱ्या संस्थांच्या पेजवर आपली तक्रारवजा टिपणी करणे गुन्हा नाही, असा महत्त्वपूर्ण निवाडा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे़न्या़ व्ही़ गोपाल गौडा आणि न्या़ आऱ बानुमती यांच्या खंडपीठाने बेंगळुरूच्या एका दाम्पत्याला दिलासा देत, हा निवाडा दिला़ या दाम्पत्याने एका पोलीस अधिकाऱ्याच्या गैरवर्तनाबद्दल फेसबुकवरील बेंगळुरू वाहतूक पोलिसांच्या पेजवर आपली तक्रार नोंदवली होती़ पोलिसांनी या आधारावर या दाम्पत्याविरुद्ध एफआयआर दाखल केला होता़न्यायालयाने दाम्पत्यावरील हा एफआयआर गैर असल्याचे सांगत कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला़ वाहतूक पोलिसांनी फेसबुकवर जनतेसाठीच पेज बनवले होते़ या पेजवर आॅनलाईन टिपणी करणे स्वीकारार्ह असेल, असे समजून संबंधित दाम्पत्याने त्यावर आपली तक्रार नोंदवली असावी, असे आम्हाला वाटते, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले़ कर्नाटक उच्च न्यायालयाने या दाम्पत्याची एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली होती़ (लोकमत न्यूज नेटवर्क)