शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

अश्लील मॉर्फ फोटो पोस्ट करुन कॉलेज तरुणींची बदनामी

By admin | Updated: August 24, 2016 17:19 IST

उत्तरप्रदेशातील ५० महाविद्यालयीन युवतींचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयामध्ये फिरत असून, कॉलगर्ल म्हणून या तरुणींची बदनामी करण्यात येत आहे.

ऑनलाइन लोकमत 

लखनऊ, दि. २४ - उत्तरप्रदेशातील ५० महाविद्यालयीन युवतींचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो सोशल मिडीयामध्ये फिरत असून, कॉलगर्ल म्हणून या तरुणींची बदनामी करण्यात येत आहे. या प्रकाराचा तरुणींना आणि त्यांच्या कुटुंबियांना प्रचंड त्रास होत आहे. वर्षभराच्या आत दुस-यांदा असा प्रकार घडला आहे. यातील बहुतांश मुली वुंदावनच्या आहेत. 
 
नग्न, अर्धनग्न छायाचित्रांवर मॉर्फ करुन तरुणींचे चेहरे चिकटवण्यात आले आहेत. व्हॉटसअॅपवर हे फोटो फिरत असून, फोटोखाली या तरुणींचा पत्ता आणि रेट पोस्ट करण्यात आला आहे. काही मुली लखनऊ आणि पाटण्याच्या आहेत. नोव्हेंबर २०१५ मध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता. एका पीडित तरुणीच्या वडिलांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांना नैराश्य आले होते. 
 
त्यांनी पोलिसात तक्रारही दाखल  केली मात्र कोणावरही कारवाई झाली नाही. वृंदावनमधील एका पूजा-याने यासाठी पोलिसांना जबाबदार धरले आहे. पोलिसांनी त्यावेळी संवेदनाहिनता दाखवल्यामुळे हा गुन्हा पुन्हा घडला असे त्याने सांगतिले. पोलिसांनी आरोपींना वेळीच पकडले असते तर, मुलींची त्यांच्या कुटुंबांची बदनामी टळली असती असे त्याने सांगितले.