शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

लडाखमध्ये चिनी नागरिकांची घुसखोरी

By admin | Updated: September 16, 2014 03:21 IST

सरकारी वाहनांमधून लडाखच्या डेमचोक भागात घुसलेल्या चिनी नागरिकांनी भारतीय मजुरांना सिंचन प्रकल्पावर काम करण्यास मज्जव केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे.

लेह/ नवी दिल्ली: सरकारी वाहनांमधून लडाखच्या डेमचोक भागात  घुसलेल्या चिनी नागरिकांनी भारतीय मजुरांना सिंचन प्रकल्पावर काम करण्यास मज्जव केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ते चीनचे सैनिक होते की नाही, याचा खुलासा होऊ शकलेला नाही. चीनचे अध्यक्ष शी जिपिंग यांच्या भारतभेटीच्या तोंडावरही चीनच्या कुरापती थांबलेल्या नाहीत.
 चीनसोबत सीमा प्रश्नावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगत केंद्र सरकारने या घटनेला फारसे महत्त्व देण्याचे टाळले आहे. भारत-चीन सरहद्दीवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ डेमचोक या गावी सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पाच्या कामावर चीनने आक्षेप घेतल्याचे वृत्त खरे असल्याचे लेहचे उपायुक्त सिमरनदीपसिंग यांनी सांगितले. 
चीनने हे काम थांबविण्यास तोशिगांग गावातील रहिवाशांना अनेक सरकारी वाहनांमधून भारतीय हद्दीत आणले. भारतीय नागरिकांना काम करू न देण्याचा त्यामागे उद्देश होता. (वृत्तसंस्था)
 
लष्कराने बाळगले मौन..
गावक:यांसंबंधीच्या वृत्तावर भाष्य करण्यास भारतीय लष्कराने नकार दिला आहे. तत्पूर्वी चुशूल येथे झालेल्या ब्रिगेडियर स्तरावरील ध्वज बैठकीत सीमेवरील घुसखोरीच्या मुद्दय़ावर चर्चा झाल्याचा लष्करी मुख्यालयाने इन्कार केला आहे.