शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
2
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
3
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
5
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
6
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
7
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
8
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
9
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
10
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
11
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
12
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
13
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
14
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
15
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
16
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
17
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
18
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
19
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
20
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सीताबर्डी आणि हुडकेश्वरमध्ये चेनस्नॅचिंग

By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST

नागपूर : सीताबर्डी आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंगच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.

नागपूर : सीताबर्डी आणि हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चेनस्नॅचिंगच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या.
नम्रता नरेश कन्नैवार (वय ४४, रा. हनुमान गल्ली, झेंडा चौक) या गुरुवारी रात्री ८.१५ ला सीताबर्डी टेम्पल बाजार रस्त्यावर सफरचंद विकत घेत होत्या. पल्सरवर आलेल्या दोन लुटारूंनी नम्रता यांच्या गळ्यातील ६० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. नम्रता यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत २६ नोव्हेंबरला अशीच एक घटना घडली. वंदना प्रकाश पाटील (वय ३१) यांच्या सासूच्या गळ्यातील ६२ हजारांचे मंगळसूत्र लुटारूंनी हिसकावून नेले. या घटनेमुळे सासू आणि सुनेला जबर मानसिक धक्का बसला. प्रकृती खराब झाल्यामुळे पाटील पोलिसांकडे तक्रार देऊ शकल्या नाही. गुरुवारी तक्रार मिळाल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
----