हुडकेश्वरमध्ये चेनस्नॅचिंग

By Admin | Updated: December 19, 2014 22:57 IST2014-12-19T22:57:04+5:302014-12-19T22:57:04+5:30

नागपूर : लग्न समारंभातून घराकडे निघालेल्या वृध्देची सोनसाखळी दुचाकीस्वाराने हिसकावून नेली. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता हुडकेश्वरमधील श्रीरामनगरात ही घटना घडली. लीलाबाई यादवराव मुधाळकर (वय ६६, रा. श्रीरामनगर) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.

Chanschting in Hudceshwar | हुडकेश्वरमध्ये चेनस्नॅचिंग

हुडकेश्वरमध्ये चेनस्नॅचिंग

गपूर : लग्न समारंभातून घराकडे निघालेल्या वृध्देची सोनसाखळी दुचाकीस्वाराने हिसकावून नेली. गुरुवारी दुपारी ३.३० वाजता हुडकेश्वरमधील श्रीरामनगरात ही घटना घडली. लीलाबाई यादवराव मुधाळकर (वय ६६, रा. श्रीरामनगर) यांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला.
---

Web Title: Chanschting in Hudceshwar