शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

सत्य शोधण्याचे रामनगर पोलिसांसमोर आव्हान

By admin | Updated: September 25, 2015 21:56 IST

भिस्त सीसी फुटेज व स्कोडाच्या चालकावर तपासचक्र वेगात : ड्रंक अँण्ड ड्राइव्ह प्रकरण डोंबिवली : बुधवारी पहाटे घडलेल्या ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनेत पदपथावर झोपलेल्या मायलेकीला जीव गमवावा लागला. डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगातील इनोव्हाची धडक समोरून येणार्‍या स्कोडाला बसल्याने ती बाजूकडील पदपथावर चढून ...


भिस्त सीसी फुटेज व स्कोडाच्या चालकावर
तपासचक्र वेगात : ड्रंक अँण्ड ड्राइव्ह प्रकरण
डोंबिवली : बुधवारी पहाटे घडलेल्या ड्रंक अँड ड्राइव्हच्या घटनेत पदपथावर झोपलेल्या मायलेकीला जीव गमवावा लागला. डोंबिवली पूर्वेकडील शिवमंदिर परिसरात पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. भरधाव वेगातील इनोव्हाची धडक समोरून येणार्‍या स्कोडाला बसल्याने ती बाजूकडील पदपथावर चढून हा अपघात झाला होता. या घटनेत नेमका दोषी कोण याचा तपास करणे हे रामनगर पोलिसांसमोर पेच आहे. चोर सोडून सन्याशाला फाशी होऊ नये यासाठी सत्य शोधण्याचे तपास यंत्रणेसमोर आव्हान आहे. आता पोलीस कसा शोध घेतात, तपास करतात, त्यातून जे सत्य असेल ते कसे जनतेसमोर आणतात याकडे डोंबिवलीकरांचे लक्ष लागले आहे.
अपघातग्रस्त इनोव्हा गाडी एका राजकीय पदाधिकार्‍याच्या मालकीची असल्याची माहिती आहे. पोलिसांनी इनोव्हाच्या चालकाविरोधात दारूच्या नशेत गाडी चालविणे यासह सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.त्याच्याकडून माहिती घेणे सुरु असल्याचेही सांगण्यात आले. तसेच स्कोडाच्या चालकाकडूनही माहिती घेतली असून तपासाची चक्रे वेगाने फिरत असल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी सीसी कॅमेर्‍याचे फुटेजही तपासण्यात येत आहेत. ------------------
तपास यंत्रणा कामाला लागली असून जे सत्य आहे ते निि›तच समोर येईल. घटनेतील सर्व शक्यता पडताळण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. याबाबत ज्या कोणाला याबाबतची माहिती असल्यास त्यांनीही पोलिसांना सहकार्य करावे.
सुनिल शिवरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डोंबिवली पोलीस ठाणे
-----------------