शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय स्वायत्त नाहीच

By admin | Updated: June 16, 2014 03:39 IST

दीर्घ काळापासून प्रतीक्षा असलेली स्वायत्तता सीबीआयला दिली जाणार नसल्याचे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी स्पष्ट केले.

नवीन सिन्हा, नवी दिल्लीदीर्घ काळापासून प्रतीक्षा असलेली स्वायत्तता सीबीआयला दिली जाणार नसल्याचे कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी रविवारी स्पष्ट केले. सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी प्रथमच संवाद साधताना त्यांनी या मुद्याला हात घातला. संवेदनशील आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांच्या तपासाला अकारण विलंब का होत आहे, असा सवालही त्यांनी केला.सीबीआयला स्वायत्तता देण्याऐवजी अधिक कार्यक्षम, आर्थिकदृष्ट्या बळकट तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अधिक अधिकार देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सर्व उपमहानिरीक्षक आणि वरिष्ठ पदांची नियुक्ती करताना सीबीआयच्या संचालकांचे मत विचारात घेतले जाईल. तपासाला गती देण्यासाठी मंत्रालय अन्य नियुक्त्यांनाही गती देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्रालयासंबंधी प्रकरणांच्या तपासाला गती दिली जावी, असेही ते म्हणाले.