शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
2
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
3
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
4
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
5
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
6
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
7
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
8
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
9
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
10
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
11
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
12
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?
13
Google करणार Flipkart सोबत काम, डील जाहीर; आता मंजुरीची प्रतीक्षा
14
Dostana 2: करण जोहर-कार्तिक आर्यनच्या मतभेदामुळे रखडला 'दोस्ताना २'?, जान्हवी कपूरचा खुलासा
15
हरियाणातील आमदार  राकेश दौलताबाद यांचं निधन, सकाळी आला होता हृदयविकाराचा झटका 
16
"एलईडीच्या जमान्यात कंदील घेऊन फिरतायेत, तेही एकच घर उजळण्यासाठी…", नरेंद्र मोदींचा लालूंवर निशाणा
17
बंपर रिटर्न! SBI ची ही स्किम ४०० दिवसांच्या FD वर ७.६०% पर्यंत व्याज देणार
18
"तुम्ही तुमचे बघा, हस्तक्षेप खपवून घेणार नाही"; केजरीवालांनी पाकिस्तानी नेत्याला दाखवला आरसा
19
स्मिता पाटील यांना झाला होता आभास, मध्यरात्री २ वाजता अमिताभ बच्चन...काय आहे तो किस्सा?
20
"मी आणि मिताली राज आम्ही दोघे...", Shikhar Dhawan चा मोठा खुलासा, म्हणाला...

कर्नाटकी बंडखोरांचा आज होणार फैसला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 5:22 AM

आपले राजीनामे लगेच मंजूर करण्याचा विधानसभा अध्यक्षांना आदेश द्यावा यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस-जद (एस) आघाडीतील १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी निकाल देणार आहे.

नवी दिल्ली : आपले राजीनामे लगेच मंजूर करण्याचा विधानसभा अध्यक्षांना आदेश द्यावा यासाठी कर्नाटकमधील काँग्रेस-जद (एस) आघाडीतील १५ बंडखोर आमदारांनी केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय बुधवारी सकाळी निकाल देणार आहे. एच. डी. कुमारस्वामी सरकारकडून गुरुवारी विधानसभेत मांडण्यात येणाऱ्या विश्वासदर्शक ठरावाचे भवितव्य या निकालावर अवलंबून असेल. राजीनामे दिलेल्या बंडखोर आमदारांचा मुक्काम मुंबईतच असून न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी गुरुवारी विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी बंगळुरुला न जाण्याचा मनसुबा त्यांनी आधीच जाहीर केला आहे.तिकडे बंगळुरुमध्ये, आणखी फाटाफूट होऊ नये यासाठी काँग्रेस व जद(एस)ने अजूनही शिल्लक राहिलेल्या आमदारांना रिसॉर्टमध्ये नेऊन ठेवले आहे. अगदी सुरवातीस राजीनामा दिलेले काँग्रेसचे आमदार रोशन बेग यांना एका आर्थिक घोटाळ््याच्या संदर्भात ‘एसआयटी’ने सोमवारी रात्री ताब्यात घेतल्याने आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. परंतु चौकशीनंतर मंगळवारी त्यांना सोडून देण्यात आले.

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारण