शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

गौरी लंकेश मारेकऱ्यांच्या ‘हिट लिस्ट’वर कर्नाडही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:36 AM

‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याची माहिती

बंगळुरु: पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या ‘एसायटी’ला तपासात संशयित गुन्हेगरांकडून एक डायरी मिळाली असून त्यात संभाव्य लक्ष्यांची जी ‘हिट लिस्ट’ दिलेली आहे त्यामध्ये चित्रपट अभिनेते गिरीश कर्नाड यांचेही नाव असल्याचे समजते.‘एसआयटी’मधील अधिकाऱ्याने गुप्ततेच्या अटीवर सांगितले की, अटक केलेल्या एका कट्टर हुंदुत्ववादी संघटनेच्या सदस्याकडून ही डायरी मिळाली. त्यात देवनागरीमध्ये ‘हिट लिस्ट’ दिलेली आहे. त्यात गौरी लंकेश यांचे नाव दुसºया क्रमांकावर होते. तसेच गिरीश कर्नाड, राजकीय नेते व लेखक बी. टी. ललिता नाईक, निदुमानिधी मठाचे प्रमुख वीरभद्र चंद्रमल स्वामी आणि पुरोगामी विचारवंत सी. एस. व्दारकानाथ यांचाही समावेश आहे. हे सर्व कट्टर हिंदुत्ववादाचे टीकाकर आहेत.दरम्यान, लंकेश हत्याप्रकरणी ‘एसआयटी’ने कोडागु जिल्ह्यातील मडिकेरी येथून राजेश डी. बंगेरा (५०) या १० व्या संशयितास अटक केली. न्यायालयाने त्यास ६ गस्टपर्यंत कोठडी दिली. त्याचा हत्येत नेमका कसा सहभाग होता हे स्फ्ट झाले नाही. मात्र आधी पकडलेल्या अमोल काळे व अमित डेगवेकर या आरोपीच्या बंगेरा संपर्कात होता, असे ‘एसआयटी’चे म्हणणे आहे. 

टॅग्स :Girish Karnadगिरिश कर्नाडGauri Lankeshगौरी लंकेशGauri Lankesh Murderगौरी लंकेश हत्या प्रकरण