शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
3
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
4
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
5
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
9
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
10
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
11
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
12
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
13
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
14
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
15
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
16
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
17
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
18
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
19
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
20
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
Daily Top 2Weekly Top 5

इसिस करू शकते ‘लोन वुल्फ’ हल्ले

By admin | Updated: November 29, 2015 17:40 IST

जगभरात हैदोस माजविणारी इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात कुठेही एकट्या दहशतवाद्याचा (लोन वुल्फ) वापर करून हल्ला करूशकते

नवी दिल्ली : जगभरात हैदोस माजविणारी इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना भारतात कुठेही एकट्या दहशतवाद्याचा (लोन वुल्फ) वापर करून हल्ला करूशकते, अशी शक्यता केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी वर्तविली आहे. सोबतच अशा कुठल्याही आव्हानांचा सामना करण्यासाठी देश सज्ज असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.दूरचित्रवाहिनीवरील एका कार्यक्रमात बोलताना रिजिजू यांनी सांगितले की, आव्हाने निश्चितच आहेत आणि आम्ही ती स्वीकारली पाहिजेत. वास्तवापासून दूर पळता येणार नाही. २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इसिसकडून एकट्या दहशतवाद्याच्या माध्यमाने देशात हल्ले होऊ शकतात काय? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. उत्तर भारतातील राज्यांमधील मुस्लिमांच्या तुलनेत दाक्षिणात्य राज्यांमधील मुस्लिम इसिसच्या विचारसरणीकडे अधिक आकर्षित होतात, असे वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केले. दक्षिण भारतातील काही मुस्लिमांचा कल इसिसकडे असून ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही; परंतु आम्हाला देशाच्या इतर भागांतही कडक पाळत ठेवावी लागणार आहे, असे रिजिजू यांचे म्हणणे होते. इसिसच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकारने कुठली तयारी केली आहे? या प्रश्नाच्या उत्तरात रिजिजू यांनी सांगितले की, मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने सुरक्षा यंत्रणा बळकट केली आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)