बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

By Admin | Updated: September 23, 2016 18:29 IST2016-09-23T18:29:24+5:302016-09-23T18:29:24+5:30

दिवसभरातील 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा यूट्युब व्हीडिओवर..

Bulletin - Top 5 News in The Day | बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

बुलेटिन - दिवसभरातल्या टॉप 5 बातम्या

>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - पाणी ही कोणाची खासगी मालमत्ता नसून त्यावर केवळ राज्य सरकारचा अधिकार आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्ट्या कोणीही पाण्यावर अधिकार वा दावा सांगू शकत नाही, असे सांगत २००५ च्या समान पाणी वाटप कायद्यानुसार  नाशिक-नगरच्या धरणांमधून मराठवाड्याला पाणी सोडण्यात यावे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानी कलाकारांनी येत्या ४८ तासात भारत सोडून जावे, अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने हुसकावून लावू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. दिवसभरातील अशाच 5 टॉप बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा खालील यूट्युब व्हीडिओवर..
 

Web Title: Bulletin - Top 5 News in The Day