शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

गोवा मंत्र्यांची ब्राझील वारी आता स्वखर्चाने!

By admin | Updated: June 14, 2014 04:33 IST

राज्य सरकारच्या तिजोरीतून ८९ लाख रुपये खर्च करून ब्राझीलला फुटबॉल सामने पाहण्यासाठी निघालेल्या मनोहर पर्रीकर सरकारमधील तिघे मंत्री व तीन आमदार आता स्वखर्चाने ब्राझील वारी करणार

सद्गुरू पाटील, पणजीराज्य सरकारच्या तिजोरीतून ८९ लाख रुपये खर्च करून ब्राझीलला फुटबॉल सामने पाहण्यासाठी निघालेल्या मनोहर पर्रीकर सरकारमधील तिघे मंत्री व तीन आमदार आता स्वखर्चाने ब्राझील वारी करणार आहेत. जनमताचा रेटा आणि सरकारी उधळपट्टीवरील टीकेनंतर सरकारने माघार घेतली आहे. ब्राझील दौऱ्यावरील सरकारी प्रतिनिधींचा खर्च सरकार करणार नाही, असे शुक्रवारी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जाहीर केले.गेली दोन वर्षे विविध कारणांवरून मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील आमदारांचे विदेश दौरे सुरू आहेत. कधी कचरा प्र्रक्रिया प्रकल्प पाहण्यासाठी जर्मनीला शिष्टमंडळे पाठवली जातात, तर कधी पर्यटनाची जाहिरात करण्याच्या नावाखाली विदेशात मंत्री व अधिकाऱ्यांचे पथक पाठवले जाते. उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा हे तर अडीच महिने विदेशात होते. बहुतांश मंत्र्यांनी शासकीय तिजोरीतून बराच खर्च करून विदेश दौरे केले आहेत. सध्याही जलसंसाधन मंत्री दयानंद मांद्रेकर व वीजमंत्री मिलिंद नाईक हे विदेश दौऱ्यावर आहेत. जून महिन्याच्या अखेरीस क्रीडा (पान १० वर)