ब्राšाण महासंघाचा मूक मोर्चा

By Admin | Updated: August 14, 2015 00:05 IST2015-08-14T00:05:35+5:302015-08-14T00:05:35+5:30

सोलापूर : अखिल भारतीय ब्राšाण महासंघ सोलापूर शाखेच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. ब्राšाण समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, पौरोहित्य करणार्‍या ब्राšाणांना मासिक ५००० रुपये मानधन मिळावे आदी मागण्या या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.

Brahmin Mahasangh's Silent Front | ब्राšाण महासंघाचा मूक मोर्चा

ब्राšाण महासंघाचा मूक मोर्चा

लापूर : अखिल भारतीय ब्राšाण महासंघ सोलापूर शाखेच्या वतीने समाजाच्या विविध मागण्यांसाठी मूक मोर्चाद्वारे निवेदन देण्यात आले. ब्राšाण समाजासाठी आर्थिक महामंडळाची स्थापना करावी, पौरोहित्य करणार्‍या ब्राšाणांना मासिक ५००० रुपये मानधन मिळावे आदी मागण्या या निवेदनाव्दारे करण्यात आल्या आहेत.
ब्राšाण समाजाला पुस्तकातून, भाषणातून किंवा प्रत्यक्षपणे ब्राšाणाची हत्या करण्यासाठी चिथावणी दिली जाते. त्यामुळे ब्राšाण समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे ब्राšाण समाजाचा ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये समावेश करावा. अशा विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
आज महाराष्ट्रात ब्राšाण समाजाच्या वतीने सर्व जिल्‘ात अशा प्रकारे निवेदन देण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील ब्राšाण महासंघाचे पदाधिकारी रमेश विश्वरूपे, ए़ डी़ जोशी, बापू हर्षे, राम तडवळकर, रघुनाथ दामले, पंचांगकर्ते मोहन दाते, दत्तात्रय कुलकर्णी आणि प्रशांत बडवे, ब्राšाण महिलांच्या वतीने मोहिनी पत्की, रोहिणी तडवळकर, हेमा चिंचोळकर, संजीवनी कुलकर्णी, अनुजा कुलकर्णी, स्मिता भावे, रेखा संगापूरकर यांनी हे निवेदन दिले. जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने श्रीमती शीतल मुळे यांनी हे निवेदन स्वीकारले. या मोर्चामध्ये जयंत फडके, जगदीश तुळजापूरकर, रवी हलसगीकर, वरूण सातवकर,ओंकार कानडे, मंदार झांबरे, योगेंद्र पुजारी, विक्रम ढोनसळे आदी ब्राšाण बांधव उपस्थित होते.
फोटो ओळी - अखिल भारतीय ब्राšाण महासंघाच्या वतीने गुरूवारी सोलापुरात मूक मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मागण्यांसाठी निवेदन देण्यात आले. मोर्चामध्ये सहभागी पंचांगकर्ते मोहन दाते, बापू हर्षे, प्रा. ए. डी. जोशी, प्रशांत बडवे व समाजबांधव.

Web Title: Brahmin Mahasangh's Silent Front