शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

भाजपची केजरीवालांवर प्रश्नांची सरबत्ती !

By admin | Updated: January 29, 2015 16:34 IST

अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी भाजपने रणनिती बनवली असून केजरीवाल यांच्यावर रोज ५ प्रश्नांची सरबत्ती करण्याचे ठरवले आहे.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. २९ - दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपविरुध्द आम आदमी पार्टी यांच्यात काट्यांची लढत होईल असे संकेत काही वृत्तवाहिन्यांच्या सर्वेमध्ये उघड झाल्याने भाजप सरसावली आहे. अरविंद केजरीवाल यांना रोखण्यासाठी भाजपने रणनिती बनवली असून केजरीवाल यांच्यावर रोज ५ प्रश्नांची सरबत्ती करण्याचे ठरवले आहे. गुरुवारी घेण्यात आलेल्या एका पत्रकार परिषदेत भाजपने याची माहिती दिली. काँग्रेसचा पाठिंबा घेणार नसल्याचे आश्वासन पाळले का ? शीला दीक्षित यांच्याविरुध्दचा तपास केला का नाही? मी आम आदमी आहे असं सांगणा-या केजरीवालांनी झेड प्लस सुरक्षा का स्वीकारली? शपथेवेळी मेट्रोमधून जाणा-या केजरीवालांनी सरकारी काम मोठया गाडयातून का केले? खासगी विमानातून प्रवास तत्वात बसत नाही असं सांगणा-यांनी स्व:त प्रवास का केला? यासारख्या प्रश्नांची सरबत्ती करत भाजपने केजरीवाल यांच्याकडे उत्तर मागितले आहे. भाजप रोज एका पत्रकार परिषदेत केजरीवाल यांना ५ प्रश्न विचारणार आहेत. केजरीवाल यांनी काँग्रेस व भाजपशासीत राज्यात अशाच प्रश्नांची सरबत्ती करीत सरकारला वेठीस धरण्याचे व त्यांच्याविरुध्द आंदोलन करण्याचे काम केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांना चारी बाजुनी चित्तपट करण्यासाठी भाजपने आपली पूर्ण शक्ती लावायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे विविध राज्यातील जवळपास १२० खासदार दिल्लीत तळ ठोकून बसणार असून प्रचारांमध्ये सहभाग घेणार आहेत.