शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या महिला नेत्याची आत्महत्या, कुटुंबीयांना हत्येचा संशय, राजकीय वर्तुळात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 20:24 IST

BJP Leader Deepika Patel Commits Suicide : पोलिसांनी दीपिका पटेल यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 

BJP Leader Deepika Patel Commits Suicide :सूरत : गुजरातमधीलसूरतमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपच्या महिला नेत्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सूरत शहरातील अलथाना वार्ड क्रमांक ३० मधील भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गुजरातच्या ३४ वर्षीय भाजप महिला नेत्या दीपिका पटेल यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. दरम्यान, दीपिका पटेल यांच्या नातेवाईकांनी तिची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. तसेच, दीपिका पटेल यांच्या नातेवाईकांनी फॉरेन्सिक पोस्टमार्टमची मागणी केली आहे. दीपिका पटेल यांची आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दीपिका पटेल यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. 

दीपिका पटेल यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत. तर दीपिका पटेल यांच्या नातेवाईकाने सांगितले की, दीपिका गेल्या अनेक वर्षांपासून भाजपच्या कार्यकर्ता होत्या. त्या समाजसेवा करत होत्या. यादरम्यान, त्यांच्या कुटुंबीयांना त्यांची हत्या होण्याची भीती होती. ज्यावेळी आत्महत्या केली, त्यावेळी त्यांची मुलं घरात होती. तर त्यांचे पती शेतात होते.

दीपिका पटेल आत्महत्या प्रकरणात त्यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. दीपिका पटेल यांनी आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली, याबाबतची माहिती पोस्टमार्टम रिपोर्टनंतर समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BJPभाजपाSuratसूरतGujaratगुजरात