शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

भाजपाचा दावा...! राहुल गांधी परदेशात, देशात असतील तर...; असं दिलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 23:02 IST

'राहुल गांधी यांच्या संदर्भात एक खुलासा करतो,  की व्हिडिओ रिलीज देशात, दिसत आहेत एकाच वेषात, कारण राहुल आहेत परदेशात.'

ठळक मुद्देकाँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या देशात नहीत, असा दावा भाजपाने केला आहे.ट्विटरवर जारी केल्या जात असलेल्या व्हिडिओंमध्ये ते एकाच पोषाखात दिसत आहेत.विशेष म्हणजे पात्रा यांनी एका राष्ट्रीय न्यूज चॅनलवर हा दावा केला आहे.

नवी दिल्ली -काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या देशात नहीत, असा दावा भाजपाने केला आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले, राहुल गांधी सध्या परदेशात आहेत. ट्विटरवर जारी केल्या जात असलेल्या व्हिडिओंमध्ये ते एकाच पोषाखात दिसत आहेत. विशेष म्हणजे पात्रा यांनी एका राष्ट्रीय न्यूज चॅनलवर हा दावा केला आहे. एवढेच नाही, तर आपण देशात असाल तर मंगळवारी राजस्थान प्रकरणावर एक फ्रेश व्हिडिओ रिलीज करा, असे आव्हानही त्यानी राहुल यांना केले. तसेच वेळ आली की याचा पत्रकार परिषद बोलावून खुलासाही केला जाईल, असेही पात्रा म्हणाले.

पात्रा म्हणाले, 'राहुल गांधी यांच्या संदर्भात एक खुलासा करतो,  की व्हिडिओ रिलीज देशात, दिसत आहेत एकाच वेषात, कारण राहुल आहेत परदेशात. हे जे रोजच्या-रोज रिलीज होत आहेत, आपण पाहत आहात, राहुल गांधी एकाच वेषात आहेत. दोन-दोन मिनिटांचा व्हिडिओ कापून तो रिलीज रिलीज केला जात आहे. का? राहुल गांधी रोज का बोलत नाहीत? कारण राहुल गांधी परदेशात आहेत.'

मात्र, यानंतर पात्रा यांनी कदाचीत शब्दाचाही वापर केला. ते म्हणाले, 'राहुल गांधी कदाचित देशात नाहीत. मी विचारतो - आहेत का? आमच्याकडे सर्व बातम्या आहेत. वेळ आली, की पत्रकार परिषदही करू. कदाचित देशात नाहीत, एका तासाचा एक व्हिडिओ तयार करून रोज दोन-दोन मिनिटांचा प्रसिद्ध करतात.' 

भाजपा प्रवक्ते संबित पात्रा राहुल गांधी परदेशात नसण्याच्या संभावनेवर म्हणाले, की ते डिफेन्स काउंसिलच्या बैठकीतही सहभागी होत नाहीत, 'डिफेन्स काउंसिलच्या 11 बैठका झाल्या, एका बैठकिलाही गेले नाही. राजस्थान विषयावर एक व्हिडिओ प्रसिद्ध करून एवढं म्हणा, की मी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांना बसवून समजावतो. हे माझे कर्तव्य आहे. ते नाही करत. फोन करावा लागतोय, पत्र लिहावं लागतंय मोदीजींना. एक दिवस तरी आपण पाहीलं? की गेहलोतजींनी राहुल गांधीजींना पत्र लिहिलं,' असा प्रश्नही पात्रा यांनी यावेळी उपस्थित केला.

महत्त्वाच्या बातम्या -

राजस्थान संकट : सलोख्याचे संकेत?; सचिन पायलटांच्या फेसबुक पोस्टवर पुन्हा दिसला काँग्रेसचा 'हात'

भारताचा चीनवर दुसरा डिजिटल स्ट्राईक; एकाच झटक्यात पुन्हा 47 अ‍ॅप्सवर बंदी!

CoronaVirus : चिंपांजीच्या व्हायरसपासून बनलीय ऑक्सफर्डची कोरोना लस; 'ही' आहे खासियत, 'हे' आहेत साईड इफेक्ट्स

आई शप्पथ, एवढं बील! : भज्जीच्या घराचं वीज बील पाहून व्हाल अवाक; म्हणाला...

धक्कादायक! आता 'या' देशाच्या मागे लागला चीन, थेट 'कब्‍जा' करण्याच्या तयारीत; सुरू केली युद्धाची तयारी

भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल

100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाSambit Patraसंबित पात्रा