शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
4
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
5
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
6
Mumbai: धारावीच्या ‘नॉन स्लम’ बिल्डिंगमधील रहिवाशांना ५०० चौरस फुटांचे घर
7
Menstrual Health: अंगावर पांढरे पाणी जाते, सतत ओल आणि खाज? ५ घरगुती उपाय, त्रास अंगावर काढू नका...
8
IPL 2026: संजू सॅमसनच्या शतकाचे शशी थरूर यांच्याकडून इंग्रजी कवितेतून कौतुक, वाचा मराठी अर्थ
9
इराणने ट्रम्प यांना दाखवला भारताचा स्वर्ग! हिंदीत झापले, म्हणाले, 'बकवास बंद करें, इंडिया आकर देखें'"
10
"तुझा बॉयफ्रेंड आहे का? इतकी नटून-थटून येतेस"; TCS मधील महिलेला आला भयंकर अनुभव
11
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
12
मराठीच्या अनिवार्यतेसाठी सरकारचं निर्णायक पाऊल; वाहनचालकांसाठीच्या ‘या’ नियमांत करणार मोठे बदल 
13
मुंबईसह राज्यात फक्त आठ महिन्यांत २० हजार एक्स्टसी गोळ्यांची विक्री
14
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
15
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
16
काळाचा क्रूर घाला! लग्नाचा वाढदिवस साजरा केला अन् दोनच दिवसांत सुखी संसाराचा डाव उधळला
17
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
18
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
19
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
20
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा म्हणते, पाच वर्षात ‘करून दाखवू’

By admin | Updated: June 11, 2014 02:59 IST

पाच वर्षानंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे काम जनतेपुढे असेल,

नवी दिल्ली : पाच वर्षानंतर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे काम जनतेपुढे असेल, असे सांगत भाजपाने मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’चा नारा दिला़ याउलट काँग्रेसने मात्र भाजपाच्या या ना:यातील हवा काढत रालोआ सरकारच्या अजेंडय़ात कुठलाही नवा विचार, नवा कार्यक्रम व नवी योजना नसल्याचे म्हटल़े
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर मंगळवारी लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सभागृहांत चर्चा झाली़ लोकसभेत भाजपाचे राजीव प्रताप रुडी आणि राज्यसभेत  त्याच पक्षाचे मुख्तार अब्बास नकवी यांनी चर्चेची सुरुवात केली़ देशाची प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि सुरक्षा यावर कुठलीही आच येऊ न देता विकास केला जाईल आणि या विकासात कुठलाही भेदभाव केला जाणार नाही, असे भाजपाने म्हटल़े ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा नारा भाजपाने दिला़