शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

माळवाडीत स्वच्छतागृहाचे भूमिपूजन

By admin | Updated: September 1, 2015 23:35 IST

वाल्हे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथे पंतप्रधान स्वच्छता निधी व रोहरी बल्बच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मुला-मुलींच्या स्वच्छतागृहाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकवर्गणीतून जमा केलेल्या वॉटर फिल्टरचे उद्घाटन वाल्हे गावच्या सरपंच कल्पनाताई गोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

वाल्हे : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळवाडी येथे पंतप्रधान स्वच्छता निधी व रोहरी बल्बच्या माध्यमातून मंजूर झालेल्या मुला-मुलींच्या स्वच्छतागृहाचे भूमिपूजन ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. लोकवर्गणीतून जमा केलेल्या वॉटर फिल्टरचे उद्घाटन वाल्हे गावच्या सरपंच कल्पनाताई गोळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मुख्याध्यापक विलास दुर्गाडे यांनी सांगितले की, शाळेची गुणवत्ता उत्कृष्ट असल्याने जिल्हा परिषद शाळा माळवाडीची पटसंख्या गेल्या ३ वर्षांत १० वरून २९ विद्यार्थ्यांपर्यंत वाढली आहेत. शाळेच्या परिसरात संरक्षणभिंतीचे व बाग शाळेची सजावट, पिण्याचे पाणी इत्यादी पायाभूत सुविधांची पूर्तता झालेली आहे. शाळेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता तिसरीपर्यंत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू आहेत. त्यामुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद चांगला मिळतो.कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सरपंच कल्पनाताई गोळे, उपसरपंच पोपटनाना पवार, चंद्रशेखर दुर्गाडे, सुनीता भुजबळ, वंदना गायकवाड, मीनाक्षी कुंभार, साधना पवार, हनुमंत पवार, बाळासो भुजबळ, अनिल गायकवाड, संतोष गरुड इत्यादी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन विलास दुर्गाडे यांनी केले, तर आभार उपशिक्षक गणेश म्हेत्रे यांनी मानले.