शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

बंगालमधील घबाड दाऊदचे?

By admin | Updated: September 27, 2015 05:54 IST

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) व ईडीने कोलकाता व सिलिगुडी येथे गेले दोन दिवस टाकलेल्या धाडींमध्ये हवाल्याची ८० कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून

कोलकाता : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) व ईडीने कोलकाता व सिलिगुडी येथे गेले दोन दिवस टाकलेल्या धाडींमध्ये हवाल्याची ८० कोटी रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली असून, हवाला दलालांमार्फत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला हा पैसा पुरविण्यात येत होता, अशी धक्कादायक माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. अजूनही धाडसत्र सुरूच असल्याने हा आकडा वाढू शकतो. दरम्यान, या प्रकरणातील एक मुख्य आरोपी एस. नागार्जुन याला अटक करण्यात आली आहे.पश्चिम बंगालची राजधानी आणि आजूबाजूच्या परिसरात गुरुवारी पहाटे हे धाडसत्र सुरू करण्यात आले. या रॅकेटचे धागेदोरे तामिळनाडूशी जुळले असल्याचेही सांगितले जाते. सूत्रांनुसार धाडीत जप्त करण्यात आलेला हा पैसा हवालाच्या माध्यमाने दुबईला पाठविण्यात येणार होता. कोलकात्यात दोन ठिकाणी १६ गोणी, २७ प्रवासी बॅगा आणि २ कपाटांमधून ही रोख रक्कम जप्त करण्यात आली. हा घोटाळा किमान चार हजार कोटी रुपयांचा असावा, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे.1 कोलकाता पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जी. सिस्टीम आणि एफपी इंटरप्रायजेस या दोन कंपन्यांच्या परिसरातून धाडीत जप्त करण्यात आलेला पैसा मोजण्यासाठी १०० लोकांची चमू रोख मोजणाऱ्या मशिनसह काम करीत होती.2एस. नागार्जुन आणि सँटियागो मार्टिन हे दोघे या हवालाकांडाचे मुख्य सूत्रधार आहेत. नागार्जुन मूळचा कोईमतूरचा असून, गेली अनेक वर्षे तो कुटुंबासह कोलकात्यात राहत आहे. मार्टिन दोन वर्षांपूर्वी चेन्नईत सक्तवसुली संचालनालयासमक्ष उपस्थित झाला होता. त्यावेळी त्याच्याजवळून सात कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले होते.3या कंपन्या बनावट लॉटरी रॅकेटमध्ये सामील होत्या, असा संशय आहे. गैरव्यवहारातून जमा करण्यात आलेला पैसा प्रथम हवालामार्फत दुबईला पाठविण्यात येत होता. तेथून तो पाकिस्तानला जात होता, अशीही माहिती समोर आली आहे.