शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

दंत चिकि त्सा कें द्राचा गरजूंनी लाभ घ्यावा

By admin | Updated: February 13, 2015 23:10 IST

प्रवीण दटके : दंतचिकि त्सा केंद्राचे लोकार्पणनागपूर : दंतचिकि त्सा महाग झाली आहे. सर्वसामान्यांना ती परवडणारी नसल्याने महापालिके ने कर्तव्य भावनेतून शहरातील नागरिकांना ही सेवा अल्पदरात उपलब्ध केली आहे. सोबतच अन्य सुविधा देण्यात येतील. याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी मनपाच्या सदर ...


प्रवीण दटके : दंतचिकि त्सा केंद्राचे लोकार्पण
नागपूर : दंतचिकि त्सा महाग झाली आहे. सर्वसामान्यांना ती परवडणारी नसल्याने महापालिके ने कर्तव्य भावनेतून शहरातील नागरिकांना ही सेवा अल्पदरात उपलब्ध केली आहे. सोबतच अन्य सुविधा देण्यात येतील. याचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर प्रवीण दटके यांनी शुक्रवारी मनपाच्या सदर रोगनिदान केंद्रातील दंत चिकि त्सा केंद्राचे लोकार्पण प्रसंगी केला.
मनपाचा आरोग्य विभाग व नबिदाद स्मृती संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने खासगी सहभागातून अत्यल्प शुल्कात ही सेवा दिली जाणार आहे. गरजूंना याचा लाभ होईल. सकाळी ८ ते रात्री ८ दरम्यान ही सेवा दिली जाणार आहे. यावेळी उपमहापौर मुन्ना पोकुलवार, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, आयुक्त श्रावण हर्डीकर, आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे, झोन सभापती सरस्वती सलामे, सुमित्रा जाधव, सारिका नांदूरकर, नगरसेवक सुनील अग्रवाल, लता यादव, मीना तिडके, आरोग्य उपसंचालक डॉ. मिलिंद गणवीर, आरोग्य अधिकारी डॉ. सविता मेश्राम, डॉ. आर.एम. बल्लाळ, नबिदाद स्मृती संस्थेचे डॉ. एस.बी. पटेल, दंतचिकि त्सक डॉ. समीना पटेल, केंद्राचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. शिल्पा जिचकार आदी उपस्थित होते.
प्रस्ताविक व संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी तर आभार डॉ. साकीब पटेल यांनी मानले. रोगनिदान केंद्रातील डॉक्टर विवेक जोशी, अतिक खान, मोईन खाजा, तणवीर मिर्जा, महेश जिंगरवार, भूमिका पीटर, काल्पक पीटर, सतीश बंग, अनुप चांडक, समरीन सय्यद व सोनाली भैसारे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)