शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन भारत

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

सायना, श्रीकांत यांची

सायना, श्रीकांत यांची
विजयी सुरुवात
दुबई : भारताची स्टार सायना नेहवाल आणि युवा खेळाडू के. श्रीकांत यांनी बुधवारपासून येथे सुरू झालेल्या विश्व सुपर सिरिजच्या अंतिम लीग बॅडमिंटन स्पर्धेत आपापले सामने जिंकले.
विश्व क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेल्या सायनाने अ गटात विश्व क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील खेळाडू चीनची शिजियान वाँग हिचा ५८ मिनिटांच्या खेळात २१-१७, २१-१७ असा सलग दोन गेममध्ये पराभव केला. सायनाचा शिजियानविरुद्ध कारकीर्दीतील हा ११ सामन्यातील सहावा विजय होता. याआधी दोन्ही खेळाडू ५-५ ने बरोबरीत होत्या.
पहिल्यांदा या स्पर्धेत खेळणारा विश्व क्रमवारीत आठव्या स्थानावर असलेल्या श्रीकांतने जपानचा केंतो मोमोतो याच्याविरुद्ध पहिला गेम गमावल्यानंतरही मुसंडी मारताना एका तासाच्या संघर्षात १५-२१, २१-१६, २१-१० ने पराभूत केले.
सायनाला यंदा शिजियानकडून चारपैकी तीन सामन्यात पराभवांचा फटका बसला होता. गेल्या दोन सामन्यात सायना फ्रेंच ओपन आणि डेन्मार्क ओपनमध्ये पराभूत झाली. सायनाने शिजियानवर ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजय मिळविला खरा; पण त्याआधी ऑल इंग्लंडमध्ये सायनाला प्रतिस्पर्धी खेळाडूकडून मात खावी लागली. (वृत्तसंस्था)