शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
2
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
3
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
4
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
5
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
6
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
7
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
8
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
9
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
10
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
11
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
12
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
13
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
14
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
15
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
16
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
17
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
18
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
19
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
20
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2025 15:52 IST

"सर्वच भाषांचा सन्मान व्हायला हवा आणि आपण त्यांचा आदर करायला हवा..."

राज्यात (महाराष्ट्र) मराठी आणि हिंदी भाषेवरून राजकारण पेटले असतानाच, या वादावर आता योगगुरू बाबा रामदेव यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "देशात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा अभिमानाचे प्रतीक आहेत. सर्वच भाषांचा सन्मान व्हायला हवा आणि आपण त्यांचा आदर करायला हवा," असे बाबा रामदेव यांनी म्हटले आहे. ते हरिद्वार येथे पतंजलीच्या एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांसोबत बोलत होते.

नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? -भाषा वादावर बोलताना योग गुरू बाबा रामदेव म्हणाले, "देसात बोलल्या जाणाऱ्या सर्वच भाषा अभिमानाचे प्रतिक आहेत आणि यांच्या सारखाच सन्मान व्हायला हवा. भाषा, जात, लिंग अथवा समुदायाच्या नावाने फूट पडल्याने राष्ट्रीय हिंदू एकता कमकुवत होते. यामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला संघटित होऊन देशाची अखंडता मजबूत करायला हवी.

शिव भक्तांनी कांवड यात्रेदरम्यन नशा करण्यापासून दूर रहावे -कांवड यात्रेसंदर्भात भाष्य करताना बाबा रामदेव यांनी मुस्लीम समाजाला आवाहन केले की, जर ते शिवभक्तांची सेवा करत असतील, तर त्यांना ओळख लपवण्याची काहीही आवश्यकता नाही. याच बरोबर, त्यांनी शिवभक्तांनाही यात्रेदरम्यान कुठल्याही प्रकारे हिंसाचार अथवा भांडण करू नये. संपूर्ण भक्ती-भावाने आणि संयमाने आचरण करावे, असे आवाहनही केले आहे. एवढेच नाही तर, भक्तीच्या या यात्रेत नशेपासून दूर रहायला हवे, तरच ती खरी श्रद्धा म्हटली जाईल, असेही बाबा रामदेव यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजली