शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
2
“ST ही ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक सेवा, तत्काळ भाडेवाढ करणार नाही, पण...”: प्रताप सरनाईक
3
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
4
Twisha Sharma : Video - "माझी मुलगी शूर होती, सासरचे..."; ट्विशाच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
5
एकच सामना, एक SMS अन् IPL चा प्रवास संपला... बांगलादेशी क्रिकेटपटूने सांगितली दुःखद कहाणी
6
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
7
बहिणीकडे राहून शिक्षण ते १०० कोटींचे साम्राज्य...; मोटेगावकर सरांना 'त्या' १०१ प्रश्नांच्या व्हिडिओनेच अडकवले
8
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
9
Adhik Maas 2026: 33 अंकाचे रहस्य; अधिक मासात का मानतात ३३ आकडा खास, काय आहे कनेक्शन?
10
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
11
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
12
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
13
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
14
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
15
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
16
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
17
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
18
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
19
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
20
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

आझमगड म्हणजे आतंकवादी गड - अमित शहा

By admin | Updated: May 6, 2014 19:17 IST

भाजप नेते व मोदींचे विश्वासू साथीदार अमित शहा यांनी आझमगडला आतंकवादी गड असे संबोधित केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे.

ऑनलाइन टीम
बलिया, दि. ५ - भाजप नेते व मोदींचे विश्वासू साथीदार अमित शहा यांनी आझमगडला आतंकवादी गड असे संबोधित केल्याने नवीन वाद निर्माण झाला आहे. समाजवादी पक्षाचे सरकार दहशतवाद्यांना सोडून देत असल्याने आझमगडमध्ये दहशतवाद्यांचे प्रमाण जास्त आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. 
रविवारी आझमगडमधील भाजप उमेदवार रमाकांत यादव यांच्या प्रचारासाठी अमित शहा यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी आझमगड हे दहशतवाद्यांचे शहर बनल्याची टीका केली. 'उत्तरप्रदेश सरकारला कसलीही भिती नसून गुजरातमध्ये बाँबस्फोट करणारे आरोपी हे आझमगढचेच होते. या दहशतवाद्यांना मी गृहमंत्री असताना तुरुंगात टाकले. त्यानंतर गुजरातमध्ये कधीच बाँबस्फोट झाले नाही' असा दावाही त्यांनी केला. 
अमित शहांच्या आझमगडविषयीच्या विधानाचा काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी तीव्र शब्दात निषेध दर्शवला आहे. निवडणूक आयोगाने अमित शहांवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर अमित शहांच्या विधानाने आझमगड व उत्तरप्रदेशमधील काही भागांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. त्यामुळे असे प्रक्षोभक विधान करणा-या अमित शहांवर कारवाई व्हावी अशी मागणी बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी केली आहे.