शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंचलित इशाऱ्याने टळली विमानांची धडक

By admin | Updated: August 22, 2016 05:01 IST

भारतीय आकाशात स्पाईस जेट विमान एमिरेटसच्या विमानाच्या अगदी जवळ आल्यामुळे होणारी टक्कर स्वयंचलित इशाऱ्यामुळे टळली.

नवी दिल्ली : भारतीय आकाशात स्पाईस जेट विमान एमिरेटसच्या विमानाच्या अगदी जवळ आल्यामुळे होणारी टक्कर स्वयंचलित इशाऱ्यामुळे टळली. ही घटना ११ आॅगस्ट रोजी घडली. स्पाईस जेटचे हैदराबादहून चेन्नईला (एसजी ५११) निघालेले आणि एमिरेटसचे दुबईला निघालेले ब्रिस्बेन विमान (ईके ४३३) यांची आकाशातील धडक टळली. या घटनेची चौकशी उड्डयन नियामकांकडून होत आहे, असे नागरी उड्डयन विभागाच्या महासंचालक सूत्रांनी सांगितले. स्पाईस जेटचे विमान एसजी ५११ ३४ हजार फुटांवर गेलेले होते व त्याला गरज असल्यास आणखी वर जाण्याचा सल्ला दिला गेला होता. तथापि, एसजी ५११ परवानगी नसलेल्या उंचीवर पोहोचले. त्यावेळी त्याला ३५ हजार फूट उंची कायम राखण्यास सांगण्यात आले परंतु विमान आणखी एक हजार फूट उंच गेले. त्या उंचीवर ईके ४३३ होते. यामुळे एमिरेटसच्याविमानाला आणखी वर जावे लागले. या दोन्ही विमानांना स्वयंचलित असा टीसीएएस सावधगिरीचा इशारा मिळत गेल्यामुळे एमिरेटसने अंतर वाढवून घेतले. टीसीएएस मॉनिटर्स विमानाभोवती असलेल्या क्षेत्रावर (एअरस्पेस) लक्ष ठेवून असते. ही यंत्रणा हवाई वाहतूक नियंत्रणाशिवाय स्वतंत्र असते व ती चालकाला टक्कर होण्यापासून सुरक्षित राहण्याचा इशारा देते. भारतीय आकाशात दोन विमाने जवळ आल्याचे आम्हाला सूचित करण्यात आले होते याला एमिरेटसने दुजोरा दिला. तथापि, स्पाईसजेटच्या सूत्रांनी सांगितले की, आम्हाला एटीसीने (हवाई वाहतूक नियंत्रण कक्ष) ३७ हजार फुटांवरील वाहतुकीमुळे उंचावर जाऊन ३६ हजार फूट उंची कायम राखण्यास सांगितले परंतु ३५ हजार फुटांवरून जाताना एटीसीने चालकाला थांबण्यास सांगितले. परंतु त्यावेळी विमान ३५,४०० फुटांवर पोहोचले होते. आमचे विमान पुन्हा ३५ हजार फुटांवर आले व त्या दरम्यान स्पाईसजेटचे विमान मिळालेल्या सल्ल्यानुसार खाली आले. (लोकमत न्यूज नेटवर्क)>आधीही टळली धडकया महिन्याच्या प्रारंभी ढाकाच्या आकाशात दोन इंडिगो विमानांची टक्कर टळली होती. या विमानांत प्रवासी व चालक दलाचे कर्मचारी असे २२५ जण होते. ही दोन्ही विमाने एकमेकांजवळ आल्यानंतर एका विमानाच्या चालकाने आपले विमान सुरक्षित अंतरावर वळविल्यामुळे दुर्घटना टळली.