शहरं
Join us  
Trending Stories
1
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
2
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
3
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
4
आता पाकिस्तान कुणापुढे हात पसरणार? आधी तेल-पीठ झाले महाग, आता 'ही' जीवनावश्यक वस्तू मिळेना! 
5
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
6
फक्त पाण्याने हात धुणं पुरेसं नाही; आजारांचं धक्कादायक वास्तव समजल्यावर नक्कीच बदलाल सवय
7
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
8
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झालीय? घाबरू नका, 'या' सोप्या ट्रिकने तुमचे पैसे परत मिळणार!
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
कुत्र्यापासून वाघांना धोका; कान्हा व्याघ्र प्रकल्पात ‘T-141’ वाघिणीसह तिच्या चार बछड्यांचा मृत्यू
11
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
12
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
13
फुल क्रीम की टोंड मिल्क? तुमच्या आरोग्यासाठी कोणतं दूध चांगलं? खरेदी करण्यापूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
14
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
15
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
16
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
17
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
18
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
19
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
20
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
Daily Top 2Weekly Top 5

तरुणावर हल्ला

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

तरुणावर हल्ला

तरुणावर हल्ला

नागपूर :
जुन्या वैमनस्यातून एका तरुणावर हल्ला करून त्याला जखमी करण्यात आले. ही घटना नंदनवन येथील छोटी तरोडी मार्गावर घडली.
आरोपी शरद वैद्य, राजू राऊत, दीपक चिकटे, सचिन ठाकरे आणि त्याचे इतर मित्र आहेत. धरती मा सोसायटी पवन शक्तीनगर येथील २६ वर्षीय तरुण सुधीर गुप्ता याच्याशी आरोपीचा जुना वाद होता. या वादातूनच आरोपींनी त्याच्यावर हल्ला करून त्याला जखमी केले. नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


१४ वर्षाचा मुलगा बेपत्ता

नागपूर :
जरीपटका सुगतनगर येथून १४ वर्षाचा मुलगा अचानक बेपत्ता झाला. अभिषेक भगवान गुप्ता असे बेपत्ता झालेल्या मुलाचे नाव आहे. २० डिसेंबर रोजी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास तो अचानक घरून निघून गेला. त्याचा बराच शोध घेण्यात आला परंतु तो सापडला नाही. अखेर सवार्ेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार मुलाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर जरीपटका पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.