शहरं
Join us  
Trending Stories
1
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
2
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
3
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
4
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
5
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
6
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
7
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
8
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
9
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
10
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
11
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
12
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
15
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
16
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
17
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
18
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
19
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
20
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

जोड बातमी

By admin | Updated: September 1, 2015 21:38 IST

चौकट : साहित्य महामंडळाची निवडणूक असो अथवा साहित्य संमेलनाची, त्या निवडणुकीला सामोरे जाण्याची वैयक्तिक इच्छाशक्ती असेल तर काहीही अडचण येते, असे मला वाटत नाही. निवडणुकीला उभे राहताना अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर ठाकलेले असतात. या प्रश्नांवर मात करत महिलांनी आपणहून पुढे आले पाहिजे. तरच, त्यांचा टिकाव लागेल. महामंडळाची पदाधिकारी असताना कोणत्याही ...


चौकट :
साहित्य महामंडळाची निवडणूक असो अथवा साहित्य संमेलनाची, त्या निवडणुकीला सामोरे जाण्याची वैयक्तिक इच्छाशक्ती असेल तर काहीही अडचण येते, असे मला वाटत नाही. निवडणुकीला उभे राहताना अनेक गुंतागुंतीचे प्रश्न समोर ठाकलेले असतात. या प्रश्नांवर मात करत महिलांनी आपणहून पुढे आले पाहिजे. तरच, त्यांचा टिकाव लागेल. महामंडळाची पदाधिकारी असताना कोणत्याही महिला साहित्यिकेला निवडणुकीचा उभे राहण्यास सांगणे, हा माझा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीची प्रक्रिया राबवत असताना पदाधिका-यांनी तटस्थ राहणे अपेक्षित असते. अशा वेळी महिला साहित्यिक साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी आपणहून पुढे आल्या तर महामंडळ त्यांचे स्वागतच करेल. मी अध्यक्ष नसताना आशा मोघे, मंगला गोडबोले, अरुणा ढोरे यांना साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा आग्रह केला होता. माझ्या भाषणांमध्ये मी अरुणाचा भावी संमेलनाध्यक्ष असा उल्लेखही केला होता. पण, आता महामंडळाची अध्यक्ष झाल्यानंतर निवडणुकीसाठी आलेल्या अर्जाचे स्वागत करणे आणि तटस्थपणे निवडणूक प्रक्रिया पार पाडणे, हे माझे काम आहे. प्रभा गणोरकर अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभ्या साहिल्या तेव्हा महामंडळाने त्यांचे स्वागतच केले होते.
- माधवी वैद्य, अध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

महामंडळाचे पदाधिकारी म्हणून कार्यरत असताना मतदानाच्या प्रचारामध्ये आम्ही सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे महिला साहित्यिकेला प्रोत्साहन देणे महामंडळाच्या पदाधिका-यांच्या नियमावलीत बसत नाही. याऐवजी साहित्य संस्था महिला साहित्यिकांना प्रोत्साहन देऊ शकतात. प्रभा गणोरकर, प्रतिमा इंगोले या महिला निवडणुकीला ऊभ्या राहिल्याच होत्या. त्यामुळे संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत महिला साहित्यिक उदासिन आहेत, असे म्हणता येणार नाही. निवडणुकीला सामोरे जाणे अथवा न जाणे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे.
- उषा तांबे, माजी अध्यक्ष, मुंबई मराठी साहित्य संघ