(निनाद) उपसरपंचपदी मनेश बुे पाटील
By admin | Updated: March 20, 2015 22:40 IST
लेण्याद्री : कबाडवाडी-पाडळी (ता. जुन्नर) च्या उपसरपंचपदी मनेश बुे पाटील यांची निवड करण्यात आली. उपसरपंच मच्छिंद्र कबाडी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बुे पाटील यांची रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यात आली. या वेळी माजी उपसरपंच मच्छिंद्र कबाडी, सदस्य संजयसिंह परदेशी, राजेश कारभळ, मनीषा केदारी, राजेंद्र कठाळे, कोंडाबाई मुंढे, नर्मदाबाई लोखंडे, ...
(निनाद) उपसरपंचपदी मनेश बुे पाटील
लेण्याद्री : कबाडवाडी-पाडळी (ता. जुन्नर) च्या उपसरपंचपदी मनेश बुे पाटील यांची निवड करण्यात आली. उपसरपंच मच्छिंद्र कबाडी यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर बुे पाटील यांची रिक्त झालेल्या जागेवर निवड करण्यात आली. या वेळी माजी उपसरपंच मच्छिंद्र कबाडी, सदस्य संजयसिंह परदेशी, राजेश कारभळ, मनीषा केदारी, राजेंद्र कठाळे, कोंडाबाई मुंढे, नर्मदाबाई लोखंडे, मनीषा बाळसराफ, फुलाबाई केदारी, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम डोके, ग्रामसेवक संदीप मते, कैलास केदारी आदी उपस्थित होते. फोटोखाली : कबाडवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल मनेश बुे पाटील यांचा सत्कार करताना ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी.