शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

बर्दवान स्फोटातील मुख्य आरोपी आलमला अटक

By admin | Updated: December 6, 2014 23:46 IST

संशयित अतिरेकी शाहनूर आलम याला आसाम पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री त्याच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक केली़

गुवाहाटी : पश्चिम बंगालच्या बर्दवान स्फोटातील प्रमुख संशयित अतिरेकी शाहनूर आलम याला आसाम पोलीस आणि राष्ट्रीय तपास संस्थेच्या(एनआयए) संयुक्त पथकाने शुक्रवारी रात्री त्याच्या एका नातेवाईकाच्या घरातून अटक केली़ येथील एका न्यायालयाने त्याची 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली़
लोकांना कथितरीत्या जिहादसाठी भडकविणो आणि त्यांना प्रशिक्षण देणा:या आलमला आसामातील नलबाडी जिल्ह्याच्या लारकुछी गावातून अटक करण्यात आली़
आलमच्या अटकेसोबतच बर्दवान स्फोटप्रकरणी आसामात अटक झालेल्यांची संख्या आता दहा झाली आह़े  फोन रेकॉर्ड आणि यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी साजीद याच्या चौकशीतून आलमचे नाव पुढे आले होत़े एनआयएने गत महिन्यात आलमच्या पत्नीला अटक केली होती़   शाहनूर आलम  हा आसामच्या बरपेटा जिल्ह्यातील चटाला गावचा आह़ेएनआयएने त्यांच्या शिरावर पाच लाख रुपयांचे इनाम ठेवले होत़े (वृत्तसंस्था)