शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
3
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
4
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
5
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
6
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
7
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
8
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
9
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
10
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
11
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
12
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
13
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
14
Marathi News LIVE : इराणच्या हवाई हल्ल्यात तीन भारतीय जखमी, भारताने व्यक्त केला संताप 
15
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
16
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
17
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
18
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
19
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
20
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

नक्षलवादाला प्रशासकीय अपयश जबाबदार-दास

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

जमशेदपूर : नक्षलवादामागे प्रशासकीय अपयश हेच मुख्य कारण असल्याचे सांगून झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यात िवकासािभमुख योजना आिण सुशासन देण्याचे आवासन जनतेला िदले आहे.

जमशेदपूर : नक्षलवादामागे प्रशासकीय अपयश हेच मुख्य कारण असल्याचे सांगून झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी राज्यात िवकासािभमुख योजना आिण सुशासन देण्याचे आवासन जनतेला िदले आहे.
आपल्या पिहल्या पत्रपिरषदेत बोलताना दास म्हणाले, स्वातंत्र्यप्राप्तीच्या ६० वषार्ंनंतरही गिरबांना पाणी, रस्ता, वीज यांसारख्या मूलभूत सोयींपासून वंिचत राहावे लागते, हे खरोखरच दुदैर्व आहे. गावात डॉक्टर नाही, िशक्षक नाही. लोक मूलभूत सोयींपासून दूर आहेत आिण हेच नक्षलवादी कारवायांत वाढ होण्यामागचे प्रमुख कारण आहे. राज्यात नक्षलवाद वाढण्यामागे प्रशासकीय अपयश हेच मुख्य कारण आहे, असे मला वाटते.
नक्षलवादी कोण आहेत? ते आपल्याच समाजाचा भाग आहेत. इतरांप्रमाणे त्यांनाही रोजगार आिण मूलभूत सोयींची गरज आहे. िदशाभूल झालेल्या या तरुणांनी िजवंत राहण्यासाठी हातात शस्त्रे घेतलेली आहेत, असे दास म्हणाले.
नक्षलवादासाठी नोकरशहांना जबाबदार धरताना दास पुढे म्हणाले, बेरोजगारी आिण मूलभूत सोयी-सुिवधांचा अभाव हे नक्षलवादाचे मूळ कारण आहे. या दोन्ही गोष्टी पुरिवण्यास राज्य सरकार किटबद्ध आहे. राज्य सरकार जबाबदारीने काम करेल आिण नैसिगर्क संसाधनांचा उिचत वापर करून राज्याचा िवकास करेल. (वृत्तसंस्था)