शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत आपल्या दारी जोड... ३

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

गार्डन स्वच्छ करावे...

गार्डन स्वच्छ करावे...
सार्वजनिक कचरा टाकला जात असल्याने गार्डनमध्ये नुसती घाण पसरली आहे. त्यामुळे कॉलनीतील महिलांना हळदी-कुंकवासह कोणताच सार्वजनिक कार्यक्रम घेता येत नाही. सिडकोने गार्डनची साफसफाई करून लहान मुले व नागरिकांसाठी गार्डन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रंजना रोकडे यांची आहे.
कचराकुंडीचा त्रास....
घराशेजारीच क चराकुंडी आहे. नागरिक येथेच कचरा टाकतात. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरते. शिवाय कचरा हवेमुळे घरात येतो. घरासमोरील लाईटही बंद आहे. कचर्‍यामुळे कुत्रे सारखे फिरतात. कचराकुंडीमुळे खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे कविता हंडोरे यांचे म्हणणे आहे.
नाल्याची सफाई होत नाही...
नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा व सांडपाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्याची कोणीच सफाई करीत नाही. नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी व डासांमुळे नागरिक परेशान आहेत, असे प्रतिभा मलिक यांनी सांगितले.
चोरांची भीती...
पथदिवे व पोलीस चौकीही बंद आहे. त्यामुळे या भागात सारख्या चोर्‍या होत आहेत. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होतात. वाढत्या चोर्‍यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे, असे मंदा राजपूत यांचे म्हणणे आहे.
कचरा वेळेवर उचलावा...
नागरिकांच्या घराशेजारीच कचराकुं ड्या ठेवल्याने संपूर्ण कचरा येथेच टाकला जात असून, कंुडीला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. सफाई कामगार वेळेवर कचरा उचलत नाहीत. कचरा जागेवरच सडून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. प्रशासनाने कचरा वेळेत उचलावा. जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, असे लक्ष्मी कराळे यांचे म्हणणे आहे.
(जोड आहे)