शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

वाळूज लोकमत दारी जोड.. १

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

ग्रोथ सेंटर भागात महावितरण कार्यालयासमोरील वसाहतीला पुरेसे पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. उद्याने भकास झाली आहेत. सिडकोच्या मोकळ्या जागेवर वाळूचे ढीग पडलेले आहेत. उद्यान असूनही त्याचा उपयोग नागरिक व त्यांच्या मुलांसाठी केला जात नाही. अनेक ठिकाणी नाल्यावर ढापे नाहीत. विशेष म्हणजे सिडको कार्यालयासमोरील भागातच नाली उघडी आहे. तसेच विद्युत डीपीही उघड्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कचराकुंड्यांची व्यवस्था नाही. सेवाकराची बिले वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त पैसे भरावे लागत आहेत. अशा एक ना अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेळा मागणी करूनही सिडको प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत, असे या भागातील नागरिकांचे

ग्रोथ सेंटर भागात महावितरण कार्यालयासमोरील वसाहतीला पुरेसे पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. उद्याने भकास झाली आहेत. सिडकोच्या मोकळ्या जागेवर वाळूचे ढीग पडलेले आहेत. उद्यान असूनही त्याचा उपयोग नागरिक व त्यांच्या मुलांसाठी केला जात नाही. अनेक ठिकाणी नाल्यावर ढापे नाहीत. विशेष म्हणजे सिडको कार्यालयासमोरील भागातच नाली उघडी आहे. तसेच विद्युत डीपीही उघड्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कचराकुंड्यांची व्यवस्था नाही. सेवाकराची बिले वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त पैसे भरावे लागत आहेत. अशा एक ना अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेळा मागणी करूनही सिडको प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. एकूणच सिडको प्रशासनाकडून सक्तीने कराची वसुली करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
यासंदर्भात सिडकोचे वाळूज महानगरचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
फोटो ओळ -
देवगिरीनगरातील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्याची सफाई होत नसल्याने नाल्यात कचरा व सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी सिडको नाला.
फोटो ओळ -
देवगिरीनगरातील मैदानातच कचराकुंड्या ठेवल्या असून येथेच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे मैदानावर सर्वत्र घाण साचली आहे.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी सिडको ग्राऊंड
फोटो ओळ -
सिडको वाळूज महानगरातील पोलीस चौकी बंद असल्यामुळे नागरिकांना चोरी व टवाळखोर तरुण मुलांचा त्रास सहन करावा लागतो.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी पोलीस स्टेशन
फोटो ओळ -
ग्रोथ सेंटर भागातील मागील काही महिन्यांपासून गार्डन बंद असल्यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत आहे. गार्डनला असा टाळा टोकला आहे.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी गार्डन
(सर्व छायाचित्रे - आतिश वानखेडे)