शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

वानाडोंगरीत अपघात युवकाचा मृत्यू

By admin | Updated: January 2, 2015 00:20 IST

नागपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी भागात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पवन केवलिसंह कुमरे असे मृत युवकाचे नाव आहे. पोिलसांनी िदलेल्या मािहतीनुसार गोिवंदकुमार उईके (२०) रा. महाजन वाडी हा त्याचा िमत्र पवन केवलिसंह कुमरे (२५) रा. िशवनी. ह.मु. महाजनवाडी याच्यासोबत दुचाकीने जात असताना त्यांनी दुसर्‍या वाहनाला धडक िदली. त्यात पवन रस्त्यावर फेकला गेला. याच वेळी िहंगण्याकडे जाणार्‍या एस.टी.च्या चाकाखाली तो आल्याने त्याचा मृत्यू झाला.

नागपूर: एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वानाडोंगरी भागात झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. पवन केवलिसंह कुमरे असे मृत युवकाचे नाव आहे. पोिलसांनी िदलेल्या मािहतीनुसार गोिवंदकुमार उईके (२०) रा. महाजन वाडी हा त्याचा िमत्र पवन केवलिसंह कुमरे (२५) रा. िशवनी. ह.मु. महाजनवाडी याच्यासोबत दुचाकीने जात असताना त्यांनी दुसर्‍या वाहनाला धडक िदली. त्यात पवन रस्त्यावर फेकला गेला. याच वेळी िहंगण्याकडे जाणार्‍या एस.टी.च्या चाकाखाली तो आल्याने त्याचा मृत्यू झाला.
---
मिहलेचा जळून मृत्यू
नागपूर: कोळशाच्या शेगडीवर हात शेकत असताना साडीच्या पदराने पेट घेतल्याने एक मिहला गंभीररीत्या जखमी झाली. उपचारादरम्यान ितचा मृत्यू झाला. पावर्ताबाई दौलतराव श्रीपाद (३८) रा. जागनाथ बुधवारी असे या मिहलेचे नाव आहे. बुधवारी त्यांना मेयो इिस्पतळात भरती करण्यात आले. गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. तहसील पोिलसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
-०-०-०-०-०-
गळफास लावून
आत्महत्या
नागपूर: कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारडी भागातील रिहवासी महेंद्र गणपतलाल अग्रवाल(४२) यांनी बुधवारी रात्री राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. कळमना पोिलसांनी आकिस्मक मृत्यूची नोंद केली.