शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; एसटीतील दहा प्रवासी जखमी

By admin | Updated: April 13, 2015 23:53 IST

लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा गावातील हनुमान मंदिराजवळ कुर्ला येथून भीमाशंकरकडे जाणार्‍या एसटीचालकाचा ताबा सुटल्याने बस द्रुतगती महामार्गाच्या खांबाला धडकली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत़

लोणावळा : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा गावातील हनुमान मंदिराजवळ कुर्ला येथून भीमाशंकरकडे जाणार्‍या एसटीचालकाचा ताबा सुटल्याने बस द्रुतगती महामार्गाच्या खांबाला धडकली. या अपघातात दहा जण जखमी झाले आहेत़
प्रत्यक्षदर्शी व गाडीमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ला-नेहरुनगर आगाराची भरधाव एसटी (एमएच २० बीएल २४६५) भीमाशंकरकडे जात असताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. यामुळे बस द्रुतगती महामार्गाच्या खांबाला धडकली़ एकमेकांच्या अंगावर पडल्याने, तसेच आसनांमध्ये पाय अडकल्याने दहा जण जखमी झाले़ शारदा दिनकर जाधव (वय ५५, रा़ मालाड, मुंबई), कांताराम किसन गवारी (वय ५०, रा़ वर्तकनगर, ठाणे), अरविंद बळीराम देशमुख (वय ४५, रा़ शेनगाव, खालापूर), वेणू दिगंबर मिल्खे (वय ४९), मेघा दिगंबर मिल्खे (वय २८, दोघेही रा. घाटकोपर), बदाम बाबूराव आवटे (वय ५६, रा़ मंंचर, ता.आंबेगाव, जि.पुणे), अंजनाबाई किसन हगवणे (वय ७०, रा़ गिटवडीची रामवाडी, ता.आंबेगाव), आशा रामदास कदम (वय ३०) व रामदास बन्सी कदम (वय ४२, दोघेही रा़ सायन, मुंबई), अफ झल ग्यासुद्दीन अन्सारी (वय २१, मूळ उत्तर प्रदेश) हे जखमी झाले आहेत़ येथील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत़ घटनेची माहिती मिळताच खंडाळा महामार्ग व लोणावळा पोलिसांनी घटनास्थळी येत जखमींना रुग्णालयात पाठवून देत वाहतूक सुरळीत केली़
----------------