शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Rohit Pawar : "भ्रष्टाचार करू नका, आता निवडणुका झाल्याने पंतप्रधानांचं आवाहन म्हणजे..."; रोहित पवारांचा निशाणा
3
Gold Silver Price Today: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर सोन्या-चांदीचे दर कमी झाले? जाणून घ्या लेटेस्ट दर
4
खळबळजनक! आई-वडिलांनीच दिली मुलाच्या हत्येसाठी ५,००,००० रुपयांची सुपारी
5
Jewellery Stocks Fall: पंतप्रधानांचं आवाहन आणि टायटन, सेनको, कल्याण यांना बसला फटका; लग्नसराईच्या हंगामात गोल्ड शेअर्स आपटले
6
मनालीची सफर ठरली अखेरची! चंबा-नूरपूर हायवेवर भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ४ गंभीर
7
शिंदेसेनेच्या संघटनबांधणीसाठी श्रीकांत शिंदे राज्यव्यापी दौरा करणार, दोन महिन्यांत २२ जिल्हे पिंजून काढणार 
8
‘वाह मोदीजी वाह! अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्तेत आलेले आज पेट्रोल, डिझेल वापरू नका म्हणून सांगताहेत’  विजय वडेट्टीवार यांचा टोला
9
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
10
थलापती विजयच्या शपथविधीनंतर तृषा कृष्णन गर्दीत अडकली; अभिनेत्रीच्या संयमाचं होतंय कौतुक
11
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
12
कल्याण रेल्वे स्थानक की रेडलाइट एरिया ? मध्यरात्री तीन वाजेपर्यंत बेकायदा धंदे, पोलिसांचे नियंत्रण नाही
13
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
14
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
15
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
16
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
17
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
18
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
19
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
20
Adhik Maas 2026: अधिक मासात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महिला पडली तरुणाच्या प्रेमात, बकरी चरायला नेण्याच्या बहाण्याने झाली घरातून पसार, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 17:41 IST

Crime News: विवाहबाह्य संबंध तसेच विवाहित स्त्री-पुरुषांच्या प्रेमप्रकरणांच्या घटना गेल्या काही काळापासून सर्रासपणे कानावर येत आहेत. तसेच त्याबाबत ऐकून लोकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत असतात. दरम्यान, बिहारमधील किसनगंज येथून असंच एक प्रेमप्रकरण उघडकीस आलं आहे.

विवाहबाह्य संबंध तसेच विवाहित स्त्री-पुरुषांच्या प्रेमप्रकरणांच्या घटना गेल्या काही काळापासून सर्रासपणे कानावर येत आहेत. तसेच त्याबाबत ऐकून लोकांमधून वेगवेगळ्या प्रतिक्रियाही उमटत असतात. दरम्यान, बिहारमधील किसनगंज येथून असंच एक प्रेमप्रकरण उघडकीस आलं आहे. येथे एक विवाहित महिला एका विवाहित तरुणाच्या प्रेमात पडली होती. इन्स्टाग्रामवरून त्या दोघांची ओळख झाली होती. त्यानंतर या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं होतं.

दरम्यान, सुमारे सहा महिने सुरू असलेली ऑनलाईन चॅटिंग आणि फोनाफोनीनंतर या दोघांमधी जवळीक एवढी वाढली की, सदर महिला बकरीला चरायला नेण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडली आणि थेट पाटण्याला पोहोचली. नातेवाईकांनी जेव्हा तिचा शोध घेतला तेव्हा ती बेपत्ता असल्याचे निदर्शनास आले. याबाबत तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी शोध सुरू केला आणि तसेच महिलेचं लोकेशन ट्रेस करत पोलीस पाटणा येथील एस.के.पुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिवपुरी परिसरात पोहोचले. तिथून पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले.

दरम्यान, या महिलेसोबत तिचा प्रियकर सनी कुमार हासुद्धा सापडला. सनी कुमार हा पेशाने सलूनचालक आहे. तसेच पाटणा येथे हेअर कटिंग सलूनमध्ये तो काम करतो. सनीने पोलिसांना सांगितले की, इन्स्टाग्रामवरून आमची मैत्री झाली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांना मोबाईल नंबर दिले. तसेच फोनवर बोलता बोलता आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो.  चार दिवसांपूर्वी सदर महिला स्वत: पाटणा येथे आली. तसेच तिने मलाही बोलावले. माझंही लग्न झालंय. पण माझी पत्नी मला सोडून गेली आहे. सध्या ही महिला आणि या तरुणाला गांधी मैदान पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलं आहे. तसेच पोलीस पुढील तपास करत आहेत.  

English
हिंदी सारांश
Web Title : Married woman elopes with lover met on Instagram; found in Patna.

Web Summary : A married woman in Bihar, after connecting with a salon worker on Instagram, eloped on the pretext of grazing goats. Police located her and her lover in Patna. Both are currently in custody as the investigation continues.
टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिप