शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
2
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
3
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
4
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
5
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
6
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
7
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
8
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
9
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
10
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
11
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
12
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
13
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
14
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
15
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
16
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
17
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
18
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
19
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
20
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांचा प्रचारावर २०० कोटी रुपयांचा खर्च

By admin | Updated: February 6, 2015 02:18 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीवर विविध राजकीय पक्षांनी १५० ते २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा अंदाज आहे.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीवर विविध राजकीय पक्षांनी १५० ते २०० कोटी रुपयांची उधळपट्टी केल्याचा अंदाज आहे. या निवडणुकीवर होत असलेला बहुतांश खर्च राजकीय पक्षांच्या नावावर असून उमेदवारांचा खासगी खर्च कमी असेल, असे असोचॅम या उद्योग मंडळाने म्हटले आहे. नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी खर्चाचे प्रमाण ३० ते ४० टक्क्यांनी वाढलेले असेल.निवडणुकीचा खर्च वाढण्याचे मुख्य कारण प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून जाहिरातींवर होणाऱ्या खर्चात झालेली वाढ हे आहे. निवडणुकीत मुख्य खर्चाचा भर रॅली, तसेच प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून दिल्या जाणाऱ्या जाहिरातींवर असतो. जाहिरातींवर खर्च एकूण खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत असतो. असोचॅमचे सरचिटणीस डी. एस. रावत यांनी जारी केलेल्या ताज्या आकलनानुसार ही माहिती समोर आली आहे.उमेदवारांच्या खासगी खर्चांची मर्यादा निश्चित आहे. दुसरीकडे राजकीय पक्षांसाठी अशी कोणतीही मर्यादा घालून देण्यात आलेली नाही. अशा त्रुटी दूर करण्याची आवश्यकताही त्यांनी प्रतिपादित केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)तंबूही महागले, खानपानाच्या खर्चातही वाढ...४मुख्य म्हणजे खानपानाचा खर्च वाढला आहे. कार्यकर्त्यांसाठी लावले जाणारे तंबूही महाग झाले. विमानप्रवास महागला. वाहतुकीचा खर्च बस- टॅक्सींवर होणाऱ्या खर्चात भर पडली आहे.