शहरं
Join us  
Trending Stories
1
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
3
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
4
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
5
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
6
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
7
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
8
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
9
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
10
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
11
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
12
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
13
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
14
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
15
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
16
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
17
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
18
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
19
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
20
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
Daily Top 2Weekly Top 5

१८... सावनेर... सप्ताह

By admin | Updated: December 18, 2014 22:39 IST

(फोटो)

(फोटो)
श्री गजानन मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताह
सावनेर : स्थानिक प्रोफेसर कॉलनीतील श्री गजानन मंदिरात श्रीमद् भागवत सप्ताहाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. देशमुख यांनी कथेचे वाचन केले. भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील शेकडो भाविकांनी हजेरी लावली होती. दरम्यान, सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. मंगळवारी महाप्रसाद वितरणाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यशस्वितेसाठी विवेक मोवाडे, दीपक कटारे, चंद्रभान भिंगारे, बाबाराव फरकासे, सुधा भालेकर, संजय मोवाडे, पाचपोर, अमरिश मिश्रा, चौधरी, संजय गजरे, शुक्ला, ऐसीलाल पोफळी, मिलिंद सातपुते, गोविंद मोवाडे, डॉ. ठवरे, उद्धव कुंभारे, दुर्गा फरकासे, मंदा भिंगारे, रेखा काळे, माने, प्रभावती पोफळी, विनोद गुऱ्हारीकर, घोंगे, शुभांगी कटारे, महंत नारेकर, आवते, घ्यार, सुशीला पाटणे, पुष्पा ठाकरे, सतीश भुडे यांच्यासह भाविकांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
***