शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

१७ धरणे आंदोलन

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ
नागपूर : शाळा, आश्रमशाळांमधील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे आंदोलन करण्यात आले.
प्रमुख मागण्या : सन २०१३-१४ ची वादग्रस्त व अन्यायकारक संच मान्यता रद्द करणे व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशापूर्वी नियुक्त शिक्षण सेवकांना सेवेत सुरक्षित ठेवावे, ६ मे २०१३ च्या शासन निर्णयाप्रमाणे शिक्षण सेवकांच्या नियुक्त्यांना मान्यता द्यावी, केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ७ टक्के महागाई भत्ता वाढीच्या धर्तीवर राज्य शासनाने थकबाकीसह जानेवारीच्या वेतनासोबत द्यावा, नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्याने गेल्या दोन महिन्यात घेतलेल्या नियमबाह्य निर्णयांची चौकशी करावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
नेतृत्व : संघटनेचे सरकार्यवाह माजी आमदार व्ही. यु. डायगव्हाणे कार्यकर्ते : दत्तात्रय मिर्झापुरे, आनंद कारेमोरे, विठ्ठल जुनगरी, संजय वारकर, अनिल गोतमारे, मिलिंद वानखेडे, धनराज राऊत, सुधाकर अडबाले, अरविंद देशमुख, राजेश धुर्वे, महेंद्र सालंकार, लक्ष्मण धोबे आदी.
संयुक्त शिक्षक कृती मंच, राजुरा
नागपूर : शिक्षकांवर सातत्याने अन्याय करणाऱ्या राजुरा पंचायत समितीत कार्यरत गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी संयुक्त शिक्षक कृती मंच, राजुरातर्फे धरणे आंदोलन करण्यात येत आहे.
प्रमुख मागण्या : कार्यालयात उपस्थित असतानाही शिक्षक आमदार नागो गाणार यांनी घेतलेल्या बैठकीला न आलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करावे, वारंवार पत्रव्यवहार करूनही संघटनेची सहविचार सभा घेण्यात येत नाही, आयकर विवरणात खोडतोड करून शिक्षकांची फसवणूक, शिक्षकांचे वेतन १५ तारखेच्या आत केले जात नाही, रजा घेण्यासाठी पैशाची मागणी केली जाते, गुणवत्ता शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले नाही, अपंग कर्मचाऱ्यांना विशेष वाहन भत्ता देण्यास टाळाटाळ, सीईसी प्रशिक्षणातील तज्ज्ञ व प्रशिक्षणार्थ्यांचे मानधन कार्यालयाला प्राप्त होऊनही ते वाटप न करणे आदी आरोप गटशिक्षणाधिकाऱ्यावर शिक्षकांनी ठेवले आहे. त्यामुळे गटशिक्षणाधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.
नेतृत्व : संघटनेचे संयोजक मुकुंद जुनघरे कार्यकर्ते : बाबुराव पहानपटे, संजय लांडे, किसन कांबळे, वामन साळवे, श्रीनिवास गोरे, मेघराज उपरे आदी.