शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
3
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
4
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
5
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
6
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
7
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
8
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
9
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
10
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
11
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
12
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
13
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
14
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
15
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
16
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
17
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
18
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
19
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
20
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारमध्ये सचिवांची १२ पदे रिक्त; दोन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयातही नियुक्ती नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 08:58 IST

उच्च न्यायालये आणि विविध न्यायाधिकरणासोबतच (लवाद) केंद्र सरकारमध्येही  सचिवस्तरावरील अनेक पदे रिक्त आहेत.

हरीश गुप्ता, लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : उच्च न्यायालये आणि विविध न्यायाधिकरणासोबतच (लवाद) केंद्र सरकारमध्येही  सचिवस्तरावरील अनेक पदे रिक्त आहेत. अनेक महिन्यांपासून सचिवस्तरावरील १२ पदे रिक्त असल्याचे समजते. हाच कल राहिल्यास आणखी सचिव निवृत्त होणार असल्याने  महिनाअखेरपर्यंत रिक्तपदांची संख्या वाढू शकते.

पंतप्रधान कार्यालयालाही जुलै २०१९पासून सचिव नाही. भास्कर कुल्बे हे सल्लागार म्हणून परत आले असले तरी पंतप्रधान कार्यालयाला सचिव नाही. प्रधान सल्लगार पी. के. सिन्हा आणि विशेष सल्लागार अमरजित सिन्हा यांनी  राजीनामा दिल्यापासून पंतप्रधान कार्यालयात नवीन नियुक्त्या करण्यात आलेल्या नाहीत. केंद्र सरकारच्या सर्व नियुक्त्यांसंबंधी कामकाज पाहणाऱ्या कार्मिक आणि प्रशिक्षण विभागालाही सचिव नाहीत. पेन्शन विभागालाही नाही. केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्याकडे अतिरिक्त पदभार आहे. नव्यानेच स्थापन करण्यात आलेले सहकार मंत्रालयही आपल्या पहिल्या सचिवांच्या प्रतीक्षेत असून, कृषी सचिव संजय अगरवाल हे अतिरिक्त पदभार सांभाळत आहेत. उद्योग संवर्धन आणि अंतर्गत व्यापार विभागाचा कारभारही मार्ग वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे सचिव गिरीधर अरमाने हे  तात्पुरत्या व्यवस्था म्हणून पाहात आहेत. जलसंसाधन मंत्रालयाच्या अखत्यारितील पेयजल आणि स्वच्छता विभागाचा कारभारही जानेवारी २०२१मध्ये परमेश्वरन अय्यर यांनी राजीनामा दिल्यापासून सचिवांविना चालत आहे.
 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार